25 December 2024 1:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 3 रुपयाच्या पेनी शेअरने 1 वर्षात गरिबांना करोडपती केलं, सतत पैशाचा पाऊस पाडणारा शेअर - Penny Stocks 2024 SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या
x

Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, कमाई होणार - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 3.64 टक्के घसरून 7.95 रुपयांवर (NSE: IDEA) पोहोचला होता. मागील एक महिन्यात व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 23.26% घसरला आहे. मागील ५ वर्षाचा विचार केल्यास या शेअरने 84.88% परतावा दिला आहे. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)

ऑक्टोबरच्या सुरुवातीला व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला कळवले होते की कंपनीने केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाला सविस्तर निवेदन दिले आहे आणि 2022 पूर्वी खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमसाठी बँक गॅरंटीची आवश्यकता काढून टाकण्यासाठी दूरसंचार नियामकाशी चर्चा सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून अंतिम निर्णय झाल्यानंतर व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी आवश्यक खुलासा करेल, असेही कळवले आहे.

स्टॉक बॉटम फिशिंग
काही स्टॉक टेक्निकल तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. स्टॉक टेक्निकल तज्ज्ञांनी सांगितले की, “सध्याच्या ट्रेंडच्या तुलनेत आम्ही व्होडाफोन आयडिया शेअरला बॉटम फिशिंग न करण्याचा सल्ला देत आहोत. व्होडाफोन आयडिया शेअरला 7.5 रुपयांवर सपोर्ट असून तो 9.1 ते 10.4 रुपयांपर्यंत वाढू शकतो.

आनंद राठी ब्रोकरेज फर्म
आनंद राठी ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ जिगर एस पटेल म्हणाले की, “शेअरला 7.5 रुपयांवर सपोर्ट आहे आणि 9.10 रुपयांवर रेझिस्टन्स आहे. शेअर 9.10 रुपयांच्या पातळी वर पोहोचल्यास पुढे ११ रुपयांपर्यंत आणखी वाढू शकतो. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी शॉर्ट टर्म ट्रेडिंग रेंज 7 ते 11 रुपयांच्या दरम्यान असेल.

स्टॉक टेक्निकल चार्ट
सेबीचे नोंदणीकृत स्टॉक मार्केट तज्ज्ञ ए. आर. रामचंद्रन यांनी सांगितले की, व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर दैनंदिन चार्टवर किंचित तेजीचे संकेत दिसत आहेत. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरला 7.5 रुपयांवर मजबूत सपोर्ट आहे. शेअरने ही पातळी ओलांडल्यास तो १० रुपयांवर जाऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 29 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x