Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा तेजीत येणार, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर गुरुवारी 5.60 टक्क्यांनी वाढून 8.11 रुपयांवर (NSE: IDEA) पोहोचला होता. मात्र, मागील एका महिन्यात वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 21.72% घसरला आहे. तसेच 2024 मध्ये आजपर्यंत हा शेअर 52% घसरला आहे. (वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)
सोमवार 28 ऑक्टोबर रोजी वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर इंट्राडे ट्रेडिंगवेळी १०% वाढला होता. त्यानंतर गुरुवारी सुद्धा शेअर 5.60 टक्क्यांनी वाढला. वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 56,523 कोटी रुपये होते.
कंपनीने महत्वाची अपडेट दिली
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती देताना सांगितले की’ ‘कंपनीने केंद्रीय दूरसंचार विभागाला तपशीलवार निवेदन दिले आहे. त्यानुसार 2022 पूर्वी अधिग्रहित केलेल्या स्पेक्ट्रमसाठी बँक हमी आवश्यकता काढून टाकण्यासाठी दूरसंचार नियामकाशी वाटाघाटी सुरू आहेत असं वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने म्हटलं आहे. सप्टेंबर 2024 पर्यंत वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी प्रवर्तकांकडे 37.32 टक्के हिस्सा होता आणि केंद्र सरकारचा हिस्सा 23.15% होता.
तज्ञांचा महत्वाचा सल्ला
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरबाबत ‘सावधगिरी’ बाळगण्याचा सल्ला दिला आहे. वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरला 7.5 रुपयांवर सपोर्ट आहे आणि रेझिस्टन्स 9.10 रुपयांवर आहे. वोडाफोन आयडिया लिमिटेड शेअरने 9.10 रुपयांची पातळी ओलांडल्यावर तो 11 रुपयांवर वाढू शकतो,” आनंद राठी ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी सांगितले.
स्टॉक दैनंदिन चार्ट
सेबीचे नोंदणीकृत स्टॉक मार्केट तज्ज्ञ AR रामचंद्रन यांनी सांगितले की, ‘वोडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरला दैनंदिन चार्टवर 7.5 रुपयांच्या पातळीवर मजबूत सपोर्ट आहे. वोडाफोन आयडिया शेअर नजीकच्या काळात 10 रुपयांपर्यंत वाढू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे.’
शेअरने किती परतावा दिला
मागील ६ महिन्यात हा शेअर 38.56% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 31.56% घसरला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 88.60% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर हा शेअर 52.29% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 31 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन