23 April 2025 6:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर देईल 27 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL NHPC Share Price | शेअर प्राईस 90 रुपये; तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NHPC Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, मोठी संधी आली - NSE: TATATECH RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
x

Vodafone Idea Share Price | अवघ्या 13 रुपयाचा व्होडाफोन आयडिया पेनी शेअर तेजीत, नवीन ऑफर्समुळे शेअर ठरणार मल्टिबॅगर?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13.87 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सध्या व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स आपल्या 21 महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे.

मागील काही दिवसापासून व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे, कारण कंपनी आपल्या ग्राहकांच्या संख्येत होणारी घट थांबवण्यासाठी मोठे ऑफर लाँच करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल कंपनीसाठी जबरदस्त स्पर्धा निर्माण होणार आहे. आज गुरूवार दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 2.34 टक्के वाढीसह 13.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर बाबत तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. कंपनीने देखील आपल्या व्यवसायात सुधारणा केली आहे. यामुळे व्होडाफोन आयडिया कंपनीला आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या सहामाहीपर्यंत कोणतेही भांडवल उभारणी न करता कार्यक्षमतेने काम करण्यास सहाय्य होणार आहे.

व्होडाफोन आयडिया ही कंपनी मागील काही वर्षापासून आर्थिक समस्यांना सामोरे जात आहे. आता व्होडाफोन आयडिया कंपनी यू ब्रॉडबँडसोबत भागीदारी करून भारतातील 12 मोठ्या शहरांमध्ये वी वन पायलट प्रोजेक्ट लाँच करण्याची तयारी करत आहे. व्होडाफोन आयडिया कंपनी आपल्या Vi One प्रोजेक्ट अंतर्गत ग्राहकांना कंटेंट, ब्रॉडबँड, कॉलिंग इत्यादी सुविधा प्रदान करणार आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीने नुकताच आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. या निकालात कंपनीने माहिती दिली आहे की, व्होडाफोन आयडिया कंपनी आपल्या वी वन प्रोजेक्ट अंतर्गत भारतातील इतर शहरांमध्ये ही सेवा प्रदान करू शकते. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअरची किंमत 23 टक्के वाढली आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 92 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परळी किंमत 13.54 रुपये होती. तर नीचांक पत्की किंमत 5.70 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE 02 November 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या