15 January 2025 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस 15 रुपये! कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत एक नवीन अपडेट आली आहे. भारत सरकार सध्या कंपनीतील (NSE: Vodafone Idea) आपली हिस्सेदारी विकण्यास तयार नाही. तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनीत सुधारणा होण्याची चिन्हे दिसू लागल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच भारत सरकार व्होडाफोन आयडिया कंपनीला बँक गॅरंटी माफ करण्याचा विचार करत आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

तज्ञांच्या मते, भारत सरकार व्होडाफोन आयडिया कंपनीची 24,700 कोटी रुपयेची बँक हमी माफ करू शकते. दूरसंचार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत कंपनीने पैसे उभारल्यानंतर त्यांच्या ऑपरेशन्सशी संबंधित कोणतीली महत्त्वपूर्ण अपडेट कळवलेली नाही. आज बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.87 टक्के घसरणीसह 15.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

एप्रिल 2017 मध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीने किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 18,000 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढले आहेत. व्होडाफोन आयडिया कंपनीचे प्रवर्तक असलेल्या आदित्य बिर्ला समूहाकडे व्होडाफोन आयडिया कंपनीचे 15 टक्के भाग भांडवल आहे.

तसेच व्होडाफोन पीएलसी समूहाकडे या कंपनीचे 23.2 टक्के भागभांडवल आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी व्होडाफोन आयडिया कंपनीचे 20.1 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर कंपनीतील गैर-संस्थागत होल्डिंग 17.9 टक्के आहे. 31 मार्च 2024 पर्यंत व्होडाफोन आयडिया कंपनीमध्ये भारत सरकारचा वाटा 23.8 टक्के होता.

News Title | Vodafone Idea Share Price NSE: VodafoneIdea 28 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(148)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x