11 January 2025 1:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | इरेडा शेअर 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IPO GMP | स्वस्त IPO आला रे, GMP रॉकेट तेजीत, फक्त 14,124 रुपयांची गुंतवणूक मालामाल करणार - IPO Watch Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या; आर्थिक चणचण जाणवत असेल तर घरच्या घरी तुफान चालणारे व्यवसाय सुरू करा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Railway Ticket Booking | 90 टक्के रेल्वे प्रवाशांना माहित नाही, स्लीपर कोचच्या भाड्यात AC कोचने प्रवास करू शकता Step Up SIP Calculator | पगारदारांनो, स्टेप-अप SIP ऑप्शन'मधून मोठा परतावा मिळवा, अशा प्रकारे 1 कोटी रुपये कमाई होईल 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट
x

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअरची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण (SGX Nifty) झाली होती. येत्या ९ डिसेंबर रोजी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक (Gift Nifty Live) होणार आहे. व्होडाफोन आयडिया कंपनी संचालक मंडळाच्या बैठकीत निधी उभारणीचा विचार केला जाणार आहे. व्होडाफोन आयडिया कंपनी २००० कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

व्होडाफोन पीएलसी कंपनीने इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनीमधील आपला उर्वरित ३% हिस्सा २,८०२ कोटी रुपयांच्या ब्लॉक डीलमध्ये विकला आहे. या रकमेचा वापर प्रथम व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी केला जाईल आणि उर्वरित रक्कम व्होडाफोन आयडियामध्ये नंतर इंडस टॉवर्सची थकबाकी भरण्यासाठी वापरली जाईल अशी माहिती कंपनीने दिली आहे. सप्टेंबरपर्यंत व्होडाफोन आयडिया कंपनीची इंडस टॉवर्समधील थकबाकी सुमारे ३,५०० कोटी रुपये होती.

तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी २२ विश्लेषकांपैकी १३ विश्लेषकांनी ‘SELL’ रेटिंग दिली आहे. तसेच ५ विश्लेषकांनी ‘HOLD’ रेटिंग दिली आहे, तर ४ विश्लेषकांनी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरसाठी कमीतकमी २.४ रुपये आणि जास्तीतजास्त १५.४ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

व्होडाफोन आयडिया शेअरची सध्याची स्थिती

गुरुवार 05 डिसेंबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया शेअर 4.16 टक्के वाढून 8.07 रुपयांवर पोहोचला होता. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 19.18 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 6.61 रुपये होता. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 56,384 कोटी रुपये आहे.

व्होडाफोन आयडिया शेअरने 16.96 टक्के परतावा दिला

गुरुवार 05 डिसेंबर 2024 पासून मागील ५ दिवसात व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 3.12% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 0.86% घसरला आहे. मागील ६ महिन्यात व्होडाफोन आयडिया शेअर 45.66% घसरला आहे. मागील १ वर्षात व्होडाफोन आयडिया शेअर 38.16% घसरला आहे. YTD आधारावर व्होडाफोन आयडिया शेअर 52.53% घसरला आहे. मागील ५ वर्षात व्होडाफोन आयडिया शेअरने 16.96% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म मध्ये हा शेअर 84.41% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price Thursday 05 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x