Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक व्होडाफोन आयडिया तेजीत वाढतोय, 6 महिन्यात शेअरने 103 टक्के परतावा दिला, फायदा घेणार?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीच्या तुलनेत 95 टक्क्यांनी घसरला होता. मात्र आता हा स्टॉक पुन्हा एकदा तेजीत धावत आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरमध्ये मागील 3 दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. चालू आठवड्यात मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. दिवसा अखेर व्होडाफोन आयडिया स्टॉक 7 टक्क्यांच्या वाढीसह 12.11 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
सध्या व्होडाफोन आयडिया स्टॉक आपल्या 20 महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स जानेवारी 2022 मध्ये 12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 1.24 टक्के वाढीसह 12.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील 6 महिन्यांत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्के नफा कमावून दिला आहे. 17 एप्रिल 2015 रोजी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 118.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून या कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त घसरण नोंदवली आहे. 31 मार्च 2023 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 5.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आपल्या सर्व कालीन उच्चांक किंमत पातळीवरून हा स्टॉक 95 टक्के घसरला आहे.
31 मार्च 2023 पासून आतापर्यंत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरची किंमत 110 टक्क्यांनी वाढली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 5.70 रुपये होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के नफा कमावून दिला आहे. 28 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
26 सप्टेंबर 2023 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 12.11 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 2023 या वर्षात आतापर्यंत व्होडाफोन आयडिया स्टॉक 53 टक्के वाढले आहेत. व्होडाफोन आयडिया टेलिकॉम कंपनीचे बाजार भांडवल 59000 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Vodafone Idea Share Price today on 27 September 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या