20 April 2025 6:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

Vodafone Idea Share Price | ब्रेक-इव्हन आणि मार्केट शेअर रिकव्हरीचा मार्ग अस्पष्ट, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला - Marathi News

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार विक्री पाहायला मिळत आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने व्होडाफोन आयडिया (NSE: VODAFONEIDEA) स्टॉक 2.5 रुपये किमतीवर येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर SELL रेटिंग जाहीर करून स्टॉकमधून बाहेर पडण्याची शिफारस केली आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

शुक्रवारी व्होडाफोन आयडिया स्टॉक 14 टक्के घसरणीसह 12.92 रुपये किमतीवर आला होता. 2024 या वर्षात व्होडाफोन आयडिया स्टॉक 17 टक्क्यांनी घसरला आहे. आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 1.05 टक्के घसरणीसह 13.21 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. व्होडाफोन आयडियाबद्दल गोल्डमन सॅक्सने रिपोर्ट पब्लिश केली आहे.

तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया स्टॉक पुढील काळात 2.5 रुपये किमतीवर जाऊ शकतो. या स्टॉकमध्ये ब्रेक-इव्हन आणि मार्केट शेअर रिकव्हरीचा मार्ग अस्पष्ट आहे. पुढील 3-4 वर्षांत या कंपनीचा तोटा आणखी वाढू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. AGR देणी, मोबाईल सेवा दर वाढ आणि सरकारी कर्ज परतफेड यामुळे व्होडाफोन आयडिया स्टॉकवर मजबूत दबाव पाहायला मिळत आहे.

तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपनीच्या स्टॉकमध्ये एका वर्षभराच्या आधारावर 17 टक्क्यांची घसरण झाली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 32 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षे आणि पाच वर्ष या काळात व्होडाफोन आयडिया स्टॉक 95 टक्के आणि 172 टक्के वाढला आहे. 10 वर्षांमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 86 टक्के घसरले आहेत.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 09 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या