15 January 2025 3:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर्स तेजीत होते. व्होडाफोन आयडिया कंपनी शेअर 4.52 टक्क्यांनी वाढून 8.09 रुपयांवर पोहोचला होता. मंगळवारी दिवसभरात शेअरने 8.15 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

कंपनीकडून निर्गुंतवणुकीची घोषणा

वास्तविक, व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने निर्गुंतवणुकीची घोषणा केली आहे. ओमेगा टेलिकॉम होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे इक्विटी भागभांडवलाच्या 0.40 टक्के हिस्सा होता, त्यांनी व्होडाफोन आयडिया कंपनीच्या प्रेफरन्सियल इश्यूद्वारे 1,084,594,607 इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत.

त्याचप्रमाणे उषा मार्टिन टेलिमॅटिक्स लिमिटेडकडे कंपनीकडे इक्विटी भागभांडवलाच्या ०.१३ टक्के हिस्सा होता, त्यांनी व्होडाफोन आयडिया कंपनीच्या प्रेफरन्सियल इश्यूद्वारे ६०८,६२३,७५४ अतिरिक्त इक्विटी शेअर्स खरेदी केले. जानेवारी 2025 मध्ये आतापर्यंत व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सिटी ब्रोकरेज फर्मने काय म्हटले

सिटी ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरसाठी ‘बाय’ रेटिंग सह १३ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. म्हणजे ही टार्गेट प्राईस सध्याच्या पातळीपेक्षा ६० टक्क्यांनी अधिक आहे. डिसेंबर मध्ये केंद्र सरकारने बँक गॅरंटी माफ केल्याने व्होडाफोन आयडिया कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे.

व्होडाफोन आयडिया शेअरने किती परतावा दिला

गेल्या ५ दिवसात व्होडाफोन आयडिया शेअर 1.63 टक्क्यांनी वाढला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 1.25% वाढला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 51.50% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 50.97% घसरला आहे. मात्र मागील ५ वर्षात या शेअरने 79.78% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price Tuesday 14 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(148)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x