Voltamp Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स शेअरवे बक्कळ डिव्हीडंड जाहीर, फायदा उचला
Voltamp Share Price | व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड या कंपनीचे शेअर्स 21 नोव्हेंबर 2008 रोजी 318 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आता 4130 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. याकाळात व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 1400 टक्के नफा कमावला आहे. (Voltamp Transformers Share Price)
मागील 5 वर्षात व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने 887 रुपये किंमत पातळीपासून आतपर्यंत गुंतवणूकदारांना 365 टक्के नफा कमावून दिला आहे. 12 सप्टेंबर 2022 रोजी व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2396 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून गुंतवणूकदारांनी 90 टक्के नफा कमावला आहे. शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.96 टक्के वाढीसह 4,070.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड कंपनीने मागील आर्थिक वर्षासाठी आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 60 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा 7 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभेत लाभांश प्रस्ताव मंजूर मांडला जाऊ शकतो.
हेवी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 45 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड कंपनीने 76.6 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 13 टक्के वाढीसह 440 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड ही भारतीय कंपनी इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर बनवण्याचे काम करते. कंपनीच्या उत्पादनात ऑइल फील्ड ट्रान्सफॉर्मर, कास्ट रेझिन ट्रान्सफॉर्मर, युनिफाइड सब स्टेशन्स आणि इंडक्शन फर्नेस ट्रान्सफॉर्मर यासारखे वस्तू सामील आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होल्ट ट्रान्सफॉर्मर्स कंपनीचे शेअर्स 2.43 टक्के वाढीसह 4130 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी देखील व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Voltamp Share Price today on 15 July 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN
- Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल