11 January 2025 12:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, GMP रॉकेट तेजीत, फक्त 14,124 रुपयांची गुंतवणूक मालामाल करणार - IPO Watch Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या; आर्थिक चणचण जाणवत असेल तर घरच्या घरी तुफान चालणारे व्यवसाय सुरू करा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Railway Ticket Booking | 90 टक्के रेल्वे प्रवाशांना माहित नाही, स्लीपर कोचच्या भाड्यात AC कोचने प्रवास करू शकता Step Up SIP Calculator | पगारदारांनो, स्टेप-अप SIP ऑप्शन'मधून मोठा परतावा मिळवा, अशा प्रकारे 1 कोटी रुपये कमाई होईल 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK
x

Waaree Renewables Share Price | 49,968% परतावा देणारा शेअर रॉकेट होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - SGX Nifty

Waaree Renewables Share Price

Waaree Renewables Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी पाहायला (BOM: 534618) मिळाली होती. सोमवारी शेअर बाजार निफ्टी १४४ अंकांनी वाढून २४,२७६ वर (Gift Nifty Live) पोहोचला होता. तर शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स ४४५ अंकांनी वाढून ८०,२४८ वर बंद झाला होता. सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी वारी रिन्यूएबल शेअर 0.77 टक्के घसरून 1,457 रुपयांवर पोहोचला होता. (वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज कंपनी अंश)

वारी रिन्यूएबल शेअरची सध्याची स्थिती

सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर 0.77 टक्के घसरून 1,457 रुपयांवर पोहोचला होता. वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 3,037.75 रुपये होता, तर 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 270.22 रुपये होता. वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 15,189 कोटी रुपये आहे.

तपशील काय आहेत?

वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती देताना सांगितले आहे की, ‘कंपनीला तिसरा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या कॉन्ट्रॅक्टनुसार मॉड्यूलचा पुरवठा आर्थिक वर्ष 2024-25 आणि आर्थिक वर्ष 2025-2026 मध्ये सुरू होणार आहे. नोव्हेंबरमध्ये वारी रिन्यूएबल कंपनीने सांगितले होते की, ‘६०० मेगावॉटपर्यंत मॉड्यूल पुरविण्यासाठी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये कंपनीला एका मोठ्या कंपनीकडून 180 मेगावॅटपर्यंतच्या मॉड्यूल पुरवठ्यासाठी कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहोत.

गुंतवणूकदारांना 49,968% परतावा दिला

मागील ५ दिवसात वारी रिन्यूएबल लिमिटेड शेअरने 2.61% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 7.40% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 42.01% घसरला आहे. मागील १ वर्षात वारी रिन्यूएबल लिमिटेड शेअरने 398.24%% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 232.02% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात वारी रिन्यूएबल लिमिटेड शेअरने 49,968.73% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Waaree Renewables Share Price 02 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Waaree Renewables Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x