Waaree Share Price | वारी रिन्युएबल्स टेक्नॉलॉजी शेअरने 4,928.64 टक्के परतावा दिला, शेअरची कामगिरी पाहून खरेदीचा विचार करा
Waaree Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही वारी रिन्युएबल्स टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. वारी रिन्युएबल्स टेक्नॉलॉजी कंपनीचे बाजार भांडवल 2369 कोटी रुपयेवर पोहचले आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 4,928.64 टक्के परतावा कमावून दिला आहे.
वारी रिन्युएबल्स टेक्नॉलॉजी कंपनीने नुकताच आपले तिमाही आणि वार्षिक निकाल जाहीर करून व्यवसाय वाढवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. मागील 3 वर्षात वारी रिन्युएबल्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 13000 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 255.38 टक्के परतावा कमावून दिला आहे.
आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.30 टक्के घसरणीसह 1,106.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सौरऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या वारी रिन्युएबल्स टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी वारी रिन्युएबल्स कंपनीचे शेअर्स 13.68 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 1106.30 रुपयेवर पोहचला आहे.
मागील 1 वर्षात वारी रिन्युएबल्स टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 255.38 टक्के परतावा कमावून दिला आहे. वारी रिन्युएबल्स कंपनीने अल्प मुदतीत तसेच दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. वारी रिन्युएबल्स टेक्नॉलॉजी कंपनी 122 मेगा वॅट डीसी क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण केल्याची माहिती सेबीला दिली. ही संपूर्ण ऑर्डर 210 MW DC क्षमतेचा प्रकल्प उभारण्याची होती.
वारी रिन्युएबल्स टेक्नॉलॉजी ही कंपनी सौरऊर्जा क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी मानली जाते. ही कंपनी मुख्यतः अक्षय ऊर्जा स्त्रोतांपासून वीज निर्मिती करण्याचे काम करते. वारी रिन्युएबल्स टेक्नॉलॉजी कंपनी या बाबतीत सल्लागार सेवा प्रदान करण्याचे काम देखील करते. वारी रिन्युएबल्स कंपनीचे शेअर्स 2021 पासून जबरदस्त तेजीत वाढत आहेत. 8 जानेवारी 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 13.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Waaree Share Price today on 10 July 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल