22 December 2024 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price
x

Waree Renewable Share Price | मार्ग श्रीमंतीचा! वारी रिन्यूएबल शेअरने 3 वर्षात 1 लाखावर दिला 80 लाख रुपये परतावा, पुढेही मल्टिबॅगर

Waree Renewable Share Price

Waree Renewable Share Price | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. असाच एक स्टॉक आहे, वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनीचा. मागील काही दिवसापासून वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.

मात्र मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये वाढवून 80 लाख रुपये केले आहे. आज शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 0.44 टक्के घसरणीसह 1,283.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

कंपनीचे स्टॉक वाढीचे कारण

काही महिन्यांपूर्वी वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनीने एक मोठी ऑर्डर मिळाल्याची घोषणा केली होती. या ऑर्डर अंतर्गत वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनी 52.6 MPW चा सोलर प्लांट उभारणार आहे. हा प्रोजेक्ट कंपनीला 2023 या वर्षअखेरीस पूर्ण करायचे आहे.

ही ऑर्डर मिळाल्यावर वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढ पाहायला मिळाली होती. नूतनीकरणक्षम ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट गुणाकार केले आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 6,290.98 टक्के नफा कमावून दिला आहे.

गुंतवणूकीवर परतावा

मागील सहा महिन्यांत वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 106.76 टक्के नफा मिळवून दिला आहे 14 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 616 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 1283 रुपये किमतीवर ट्रेड करतोय. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 161.30 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 7900 टक्के वाढवले आहेत. 11 सप्टेंबर 2020 रोजी वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 15.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर 7950 टक्क्यांच्या वाढीसह हा स्टॉक 1,286 रुपये किमतीवर पोहचला आहे. जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 80 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Waree Renewable Share Price today on 15 September 2023.

हॅशटॅग्स

Waree Renewable Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x