20 January 2025 9:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO

Wipro Share Price

Wipro Share Price | टॉप ब्रोकरेज कंपन्यांनी अनेक कंपन्यांच्या शेअर्सबाबत एक रिपोर्ट जारी केला आहे. यामध्ये विप्रो लिमिटेड या शेअरचा देखील समावेश आहे. या टॉप ब्रोकरेजने विप्रो कंपनीच्या तिमाही निकालांचे मूल्यांकन केले आहे. या रिपोर्टनंतर विप्रो कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आहेत. ब्रोकरेज फर्मने विप्रो शेअरसाठी टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

विप्रो शेअरची सध्याची स्थिती

सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी विप्रो कंपनी शेअर 6.58 टक्क्यांनी वाढून 300.50 रुपयांवर पोहोचला होता. विप्रो लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 320 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 208.50 रुपये होती. विप्रो लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 3,14,468 कोटी रुपये आहे.

मॅक्वेरी ब्रोकरेज फर्म – विप्रो शेअर टार्गेट प्राईस

विप्रो लिमिटेड कंपनी शेअरबाबत तीन टॉप ब्रोकरेज फर्मने सकारात्मक तेजीचे संकेत आहेत. या टॉप आयटी शेअरबाबत ब्रोकरेजने वेगवेगल्या टार्गेट प्राईस जाहीर केल्या आहेत. त्यापैकी सिटीग्रुप ब्रोकरेज फर्मने विप्रो शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग जाहीर केली आहे. सिटीग्रुप ब्रोकरेज फर्मने विप्रो शेअरसाठी २८० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

मात्र, नोमुरा ब्रोकरेज फर्मने विप्रो शेअरसाठी ३४० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तर मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने विप्रो शेअरसाठी ३३० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Wipro Share Price Monday 20 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Wipro Share Price(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x