5 January 2025 3:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा OnePlus 13 | वनप्लस 13 स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि प्राईस डिटेल्स जाणून घ्या Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, जबरदस्त फंड, रु.9000 एसआयपी वर मिळेल 35 लाखांहून अधिक परतावा EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी मोठी अपडेट, मिळणार नवीन ATM कार्ड, EPF चे पैसे सहज काढता येणार Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, झटपट मोठी कमाई करा, रेकॉर्ड तारीख नोट करा Personal Loan | कर्जदारांसाठी अलर्ट, आता दर 15 दिवसांनी तुमचा क्रेडिट रेकॉर्ड तपासाला जाणार, हा फायदा देखील होईल
x

Wipro Share Price | आयटी विप्रो शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, 33 टक्के परतावा मिळेल - NSE: WIPRO

Wipro Share Price

Wipro Share Price | गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. वर्षाच्या दुसऱ्याच दिवशीच सेन्सेक्स 1500 अंकांनी वाढून 80,000 वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टीने 300 अंकांच्या तेजीसह 24,200 चा टप्पा ओलांडला होता. म्हणजेच स्टॉक मार्केटमध्ये एका मर्यादेबाहेर ब्रेकआऊट दिसून येत होते. या तेजीत विप्रो लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे.

विप्रो कंपनी शेअरची सध्याची स्थिती

गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी विप्रो कंपनी शेअर 0.90 टक्क्यांनी वाढून 303 रुपयांवर पोहोचला होता. विप्रो कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 320 रुपये होती, तर विप्रो कंपनी शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 208.50 रुपये होती. विप्रो लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 3,17,898 कोटी रुपये आहे.

विप्रो कंपनी शेअर टार्गेट प्राईस

स्टॉक मार्केट विश्लेषक निर्मल बंग यांनी विप्रो कंपनी स्टॉकसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. निर्मल बंग यांनी विप्रो कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला देण्यासह 400 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तसेच गुंतवणूकदारांना 255 रुपये स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. निर्मल बंग यांच्या मते विप्रो कंपनी शेअर सध्याच्या पातळीपेक्षा 33 टक्के परतावा देऊ शकतो.

विप्रो कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात विप्रो कंपनी शेअर 0.74% घसरला आहे. मागील १ महिन्यात विप्रो कंपनी शेअरने 3.67% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 12.60% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात विप्रो कंपनी शेअरने 29.16% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात विप्रो कंपनी शेअरने 141.34% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 4,291.30% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर विप्रो कंपनी शेअरने 0.78% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Wipro Share Price Thursday 02 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Wipro Share Price(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x