24 December 2024 11:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँक शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. येस बँक लिमिटेड गेल्या आठवड्यात दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर (NSE: YESBANK) केले होते. दुसऱ्या तिमाहीत येस बँकेच्या नफ्यात १४७ टक्क्याने वाढ झाली आहे. येस बँक शेअर शुक्रवारी 20.74 रुपयांवर बंद झाला होता. येस बँकेच्या दुसऱ्या तिमाहीचे सकारात्मक निकालानंतर स्टॉक मार्केट तज्ज्ञ या शेअरसाठी खरेदीचा सल्ला देत आहेत. (येस बँक लिमिटेड अंश)

चॉइस ब्रोकिंग फर्म – टार्गेट प्राईस
चॉइस ब्रोकिंग फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ सुमित बगडिया म्हणाले की, ‘येस बँक शेअरला १८ रुपयांवर तात्काळ सपोर्ट आहे, तर १६ रुपये महत्त्वाचा सपोर्ट आहे. गुंतवणूकदारांनी येस बँक शेअरसाठी १६ रुपयांवर स्टॉपलॉस ठेवावा. शेअरने २१ रुपयांच्या वर ब्रेकआऊट देताच हा शेअर आणखी वाढू शकतो. त्यानंतर येस बँक शेअर प्रथम २४ रुपये आणि नंतर २६ रुपयांपर्यंत वाढू शकतो.

नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस
नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने येस बँक शेअरसाठी आपली ‘न्यूट्रल’ रेटिंग कायम ठेवली आहे. नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने येस बँक शेअरसाठी १७ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने येस बँकेच्या दुसऱ्या तिमाही निकालाबाबत सकारात्मक भाष्य केलं आहे. तसेच येस बँकेची स्थिती हळूहळू सुधारत आहे असं म्हटलं आहे. नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने येस बँक शेअरची टार्गेट प्राईस घटवली आहे.

येस बँक दुसरी तिमाही निकाल
दुसऱ्या तिमाहीत येस बँकेचा एकत्रित निव्वळ नफा १४७ टक्क्यांनी वाढून ५६६.५९ कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत येस बँके लिमिटेडचा निव्वळ नफा २२८.६४ कोटी रुपये होता. दुसऱ्या तिमाहीत येस बँकेच्या एकूण कर्जात १२.४% वाढ आणि निव्वळ व्याज मार्जिनमध्ये २.४% वाढ झाल्याने मुख्य निव्वळ व्याज उत्पन्न समीक्षाधीन तिमाहीत १४.३ टक्क्यांनी वाढून २,२०० कोटी रुपयांवर पोहोचले.

शेअरने किती परतावा दिला
मागील ६ महिन्यात येस बँक शेअर 18.51% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 29.22% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 68.86% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 8.43% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Yes Bank Share Price 02 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(202)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x