5 February 2025 9:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | फक्त व्याजाचे 2,54,272 रुपये आणि मॅच्युरिटीला 8,54,272 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, महिना 3000 रुपयांच्या SBI SIP वर मिळेल 1.39 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेच्या 400 दिवसांच्या FD गुंतवणुकीवर तुम्हाला किती परतावा मिळेल पहा Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट असलेली ट्रेन सुटली तरी तिकिटाचे पैसे रिफंड मिळतील Reliance Power Share Price | 39 रुपयांचा रिलायन्स पॉवर शेअर रॉकेट तेजीत, पुन्हा मालामाल करणार - NSE: RPOWER Bonus Share News | या 20 रुपयांच्या पेनी शेअरवर मिळणार फ्री बोनस शेअर्स, कमाईची संधी सोडू नका - NSE: SBC Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा मल्टिबॅगर स्टॉक, फक्त 1 वर्षात 1200% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: INDOTECH
x

Yes Bank Share Price | येस बँक बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण पाहायला (NSE: YESBANK) मिळाली होती. मंगळवारी येस बँक शेअर 4.14% घसरून 20.15 रुपयांवर पोहोचला होता. मंगळवारी येस बँक शेअर 20 रुपये ते 21.04 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत होता. अखेर येस बँक शेअर 20.15 रुपयांवर पोहोचून बंद झाला होता. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.100 टक्के घसरून 20.02 रुपयांवर पोहोचला होता. (येस बँक अंश)

स्टॉक मार्केट बेंचमार्क निर्देशांक Vs येस बँक शेअर
मागील १ महिन्यात येस बँक शेअर ११.६०% घसरला आहे. दुसरीकडे, स्टॉक मार्केट बेंचमार्क निर्देशांक असलेला सेन्सेक्स ४.४१ टक्क्यांनी घसरला आहे. त्याचप्रमाणे मंगळवार 22 ऑक्टोबर 2024 च्या दिवशी येस बँक शेअरची कामगिरी सेन्सेक्सच्या -0.42% च्या तुलनेत -3.24% होती.

क्लासिक पिव्हट लेव्हल
येस बँक शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 20.71 रुपये, 21.4 रुपये आणि 21.75 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 19.67 रुपये, 19.32 रुपये आणि 18.63 रुपये आहे.

येस बँक शेअर मागील दोन दिवसात सलग घसरला आहे. मागील दोन दिवसात येस बँक शेअर ३.६ टक्क्यांनी घसरला आहे. लाईव्ह मिंटच्या तज्ज्ञांनी येस बँक शेअरला ‘SELL’ रेटिंग दिली आहे. येस बँक शेअर मूव्हिंग एव्हरेजच्या बाबतीत, ‘सध्या त्याच्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा खाली (Low) ट्रेड करत आहे. त्यामुळे शेअरमध्ये घसरण होण्याचे संकेत दिसत आहेत असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

येस बँक शेअर टार्गेट प्राईस
लाईव्ह मिंट टेक्निकल अ‍ॅनालिसिसनुसार येस बँक शेअरमध्ये सध्या जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. येस बँक शेअरचा ROE 3.10% आहे. तसेच येस बँक शेअरचा सध्याचा P/E ४३.४५ आणि P/B १.४५ वर आहे. तसेच येस बँक शेअरमध्ये सरासरी 1 वर्षाचा अंदाज 20.20% आहे आणि टार्गेट प्राईस 16 रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Yes Bank Share Price 23 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(216)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x