6 January 2025 6:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

Yes Bank Share Price | येस बँकबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँके लिमिटेड बाबत मोठी अपडेट समोर (NSE: YESBANK) आली आहे. ही बातमी येस बँके लिमिटेड शेअरच्या एन्ट्रीची आहे. येस बँके लिमिटेड शेअर ४ वर्षांनंतर एफ अँड ओ सेगमेंटमध्ये (Gift Nifty Live) परतला आहे. एफ अँड ओ सेगमेंटमध्ये नवीन एन्ट्री म्हणून जोडल्या गेलेल्या ४५ शेअर्समध्ये येस बँक लिमिटेड शेअर सुद्धा आहे. शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी हा शेअर 1.77 टक्के घसरून 20 रुपयांवर पोहोचला होता. (येस बँके लिमिटेड अंश)

यापूर्वी येस बँक लिमिटेड शेअर 2020 च्या मे महिन्यात फ्युचर्स आणि ऑप्शन सेगमेंटमधून बाहेर पडला होता. आरबीआय’ने येस बँके विरोधात कठोर निर्णय घेतल्यानंतर शेअर फ्युचर्स आणि ऑप्शन सेगमेंटमधून बाहेर झाला होता.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकरेज फर्म

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकरेज फर्मने येस बँक शेअरबाबत सांगितले की, ‘या येस बँक शेअरला १९ रुपयांवर सपोर्ट आहे, तर रेझिस्टन्स २१.३ रुपयांवर आहे. आनंद राठी ब्रोकरेज फर्मच्या मते हा शेअर 21.3 रुपये पातळीच्या वर गेल्यास पुढे 23.3 रुपयांपर्यंत वाढू शकतो. आनंद राठी ब्रोकरेज फर्मच्या मते, येस बँक शेअरची शॉर्ट टर्मसाठी अपेक्षित ट्रेडिंग रेंज 19 रुपये ते 23.3 रुपये दरम्यान असेल.

क्लासिक पिव्हट लेव्हल

शुक्रवार 29 नोव्हेंबर 2024 रोजी येस बँक लिमिटेड शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 20.65 रुपये, 20.95 रुपये आणि 21.24 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर येस बँक लिमिटेड शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 20.06 रुपये, 19.77 रुपये आणि 19.47 रुपये आहे.

लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना 61.68% परतावा दिला

मागील ५ दिवसात येस बँक शेअरने 1.99% परतावा दिला. मागील १ महिन्यात हा शेअर 3.52% घसरला आहे. मागील ६ महिन्यात येस बँक शेअर 12.09% घसरला आहे. मागील १ वर्षात येस बँक शेअरने 0.76% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात हा शेअर 70.72% घसरला आहे. तसेच YTD आधारावर येस बँक शेअर 11.70% घसरला आहे. मात्र येस बँक शेअरने लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना 61.68% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Yes Bank Share Price 29 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(206)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x