Yes Bank Share | एका बातमीने शेअर झाला रॉकेट! 1 दिवसात 14% वाढला, 19 रुपयाचा शेअर खरेदी करावा का?

Yes Bank Share | बँक निफ्टीने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रमी उच्चांक गाठत दिवसाची सुरुवात केली होती. सुरुवातीच्या व्यवहारात येस बँकेचा शेअर बीएसई निर्देशांकावर 14 टक्के वाढीसह 20.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 2 वर्षांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. मागील सहा महिन्यांत या बँकिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 52 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. नंतर स्टॉक मध्ये थोडीफार घसरण पहायला मिळाली होती, तर आता स्टॉक वाढून 19.85 रुपयांवर पोहचला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
येस बँक शेअर वाढीचे कारण :
Yes Bank कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. येस बँकेने डिजिटल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया सुरू करण्यासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण म्हणजेच NCLT कडे कागदपत्र दाखल केले आहे. Yes Bank या खाजगी बँकेने Zee Learn कंपनी विरुद्ध दिवाळखोरी संहिता कायदा कलम 7 अंतर्गत NCLT मध्ये याचिका दाखल केली आहे. एप्रिल 2022 मध्येही yes बँकेने झी लर्न विरुद्ध 468 कोटी रुपयांच्या डिफॉल्टनंतर दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्यासाठी NCLT कडे दिवाळखोरी याचिका दाखल केली होती.
9.99 टक्के भाग भांडवल संपादन करण्याची परवानगी :
भारतीय रिझर्व्ह बँकने गुंतवणूक कंपनी कार्लाइल ग्रुप आणि अॅडव्हेंट इंटरनॅशनल यांना येस बँकेचे 9.99 टक्के भाग भांडवल अधिग्रहण करण्याची परवानगी दिली आहे. Yes बँक, कार्लाइल ग्रुप आणि अॅडव्हेंटसह इंटरनॅशनल या अधिगग्रहणाला अंतिम मंजुरी मिळण्याची प्रक्रिया जलद करण्यासाठी आरबीआयशी चर्चा करणार आहे. 2020 मध्ये आर्थिक अडचणीत असलेल्या येस बँकेला वाचवण्यासाठी आरबीआयच्या पुढाकाराने कार्लाइल ग्रुप आणि अॅडव्हेंट ग्रुप ने Yes बँकेचे भाग भांडवल अधिग्रहित करण्यास पुढाकार घेतला होता. या प्रकरणात येस बँकेमध्ये या दोन दिग्गज कंपन्यांदवरे होणारी गुंतवणूक ही अलिकडच्या वर्षांतली सर्वात मोठी बँकिंग गुंतवणूक म्हणून ओळखली जाईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Yes Bank share price has increased after moving Documents of Bankruptcy to NCLT on 10 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC