23 December 2024 10:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
x

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये अस्थिरता कायम, आता मोठं कारण आलं समोर, स्टॉकचं काय होणार?

YES Bank Share Price

Yes Bank Share Price | खासगी क्षेत्रातील येस बँकेच्या शेअर्सचीची विक्री सुरूच आहे. दरम्यान, बँकेच्या व्यवस्थापनात मोठा बदल झाला आहे. येस बँकेने राजन पेंटल यांची २ फेब्रुवारी २०२३ पासून तीन वर्षांसाठी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. राजन पेंटल हे सध्या येस बँकेत रिटेल बँकिंगचे जागतिक प्रमुख आहेत. नोव्हेंबर २०१५ पासून ते येस बँकेचा भाग आहेत. कार्यकारी संचालक पदी नियुक्ती करण्याबरोबरच राजन हे पेंटल बँकेच्या रिटेल बँकिंग पोर्टफोलिओचे नेतृत्व करणार आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)

शेअरमध्ये विक्री :
येस बँकेच्या शेअरमध्ये घसरण सुरू आहे. गेल्या महिन्याभरात या शेअरमध्ये २५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. येस बँकेच्या शेअरची किंमत सध्या २.३७ टक्क्यांनी घसरून १६.४५ रुपये झाली आहे. आठवडाभरात या शेअरमध्ये ६.२७ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. तर दोन आठवड्यांत हा शेअर 16.92 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र वर्षभरात बँकेच्या शेअरने २२.४९ टक्के परतावा दिला आहे.

कसे होते तिमाही निकाल :
येस बँकेला डिसेंबर तिमाहीत ५१.५२ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २६६.४३ कोटी रुपये होता, जो ८०.६६ टक्क्यांनी घटला होता. या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) १९७१ कोटी रुपयांवर आले आहे. तसेच, नेट इंटरेस्ट मार्जिन (एनआईएम) 10 बीपीएस वाढून 2.5% झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : YES Bank Share Price in focus 532648 YESBANK stock market live on 04 February 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(201)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x