28 January 2025 7:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत येस बँकेच्या निव्वळ नफ्यात तिप्पट वाढ होऊन तो ६१२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. येस बँक लिमिटेडने गेल्या वर्षी याच कालावधीत २३१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. येस बँकेच्या निव्वळ नफ्यात झालेल्या वाढीचा सकारात्मक परिणाम शेअर्स सुद्धा दिसून येत आहे.

सोमवार, 27 जानेवारी 2025 रोजी येस बँक शेअर 1.86 टक्क्यांनी वाढून 18.58 रुपयांवर पोहोचला होता. येस बँक लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 32.85 रुपये होता, तर 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 17.06 रुपये होता. या तेजीनंतर येस बँक लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप 58,250 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

येस बँक डिसेंबर तिमाही निकाल

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत येस बँके लिमिटेडच्या एकूण उत्पन्नात वाढ होऊन तो 9,341 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षाच्या याच तिमाहीत 8,179 कोटी रुपये होता. तसेच तिसऱ्या तिमाहीत येस बँके लिमिटेडचे व्याज उत्पन्नात वाढ होऊन ते 7,829 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षाच्या याच तिमाहीत 6,984 कोटी रुपये होते. तिसऱ्या तिमाहीत येस बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात १० टक्क्यांनी वाढ होऊन ते २,२२४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न २,०१७ कोटी रुपये होते.

हेन्सेक्स सिक्युरिटीज फर्म – येस बँक टार्गेट प्राईस

हेन्सेक्स सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट विश्लेषक महेश एम ओझा म्हणाले की, ‘येस बँक शेअरने १७ रुपयांच्या आसपास मजबूत सपोर्ट तयार केला आहे. तसेच शेअरला १९ रुपयां आसपास रेझिस्टन्सला सामोरे जावे लागत आहे. जर येस बँक शेअर निर्णायक स्पोर्टच्या म्हणजे 19 रुपयांच्या वर गेला तर पुढे तो 21.50 रुपयांपर्यंत वाढू शकतो. जर येस बँक शेअर 21.50 रुपयांच्या वर गेला तर पुढे हा शेअर 25 रुपयांपर्यंत वाढू शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Yes Bank Share Price Monday 27 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(215)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x