16 January 2025 1:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

Yes Bank Share Price | सकारात्मक बातमीनंतरही येस बँक शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव, नेमकं कारण काय?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून अस्थिरता पाहायला मिळत आहे. बुधवारी या बँकेचे शेअर्स किंचित वाढीसह 25.35 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज हा स्टॉक जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. येस बँकेने आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ( येस बँक अंश )

ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत कंपनीच्या कर्ज वाटपात 5 टक्के वाढ झाली आहे. जानेवारी-मार्च 2023 तिमाहीच्या तुलनेत जानेवारी-मार्च 2024 मध्ये कंपनीच्या कर्ज वाटपात 14 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. आज गुरूवार दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी येस बँक स्टॉक 2.56 टक्के घसरणीसह 24.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील तिमाहीच्या तुलनेत जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत कंपनीच्या ठेवींमध्ये 10.1 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मागील वर्षीच्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत कंपनीच्या कर्ज वाटपात 22.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. तिमाही आधारावर येस बँकेचे CASA प्रमाण 29.7 टक्केवरून वाढून 30.9 टक्केवर गेले आहे.

व्यापारी बँकेच्या एकूण ठेवींमध्ये चालू खाते आणि बचत खात्याचे प्रमाण CASA प्रमाणावरून निश्चित केले जाते. सर्व व्यापारी बँकांना मुदत ठेवींच्या तुलनेत CASA अकाउंटवर कमी व्याज द्यावे लागते. व्यापारी बँकां चालू खात्यावर कोणतेही व्याज देत नाही. बँका बचत खात्यावर आपल्या ग्राहकांना 4 टक्के व्याज देते. त्यामुळे, खर्च कमी करण्यासाठी सर्व व्यापारी बँका आपल्या ठेवींमध्ये CASA चे प्रमाण वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करत असतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 04 April 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(210)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x