14 November 2024 4:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 9 रुपयाचा शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - BOM: 542579 Reliance Share Price | पुन्हा तेजीने कमाई होणार, रिलायन्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RELIANCE NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC EPF Contribution Limit | पगारदारांसाठी आनंदाची बातमी; आता आधीपेक्षा जास्त बचत होईल, EPF ची अधिक रक्कम मिळणार Property Knowledge | मालमत्ता खरेदी करणे पडू शकते महागात, वेळीच सावध व्हा, 'या' गोष्टींमुळे सोपे होईल प्रॉपर्टीचे काम Income Tax Notice | क्रेडिट कार्ड वापरता, क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी बातमी, थेट इन्कम टॅक्सची नोटीस येईल दारी - Marathi News Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजी वाढणार - NSE: JIOFIN
x

Yes Bank Share Price | स्वस्त येस बँक शेअर्स खरेदीला गर्दी, 3 दिवसात 40 टक्के परतावा दिला, पुढील टार्गेट प्राईस किती?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 32.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 3 दिवसात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, येस बँकेचे शेअर्स पुढील काळात 45 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

आज येस बँकेचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. तर या बँकिंग स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 14.10 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँक स्टॉक 4.33 टक्के वाढीसह 31.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील 3 दिवसात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 5 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 22.82 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 8 फेब्रुवारी 2024 रोजी या बँकेच्या शेअर्सने 32.74 रुपये किंमत स्पर्श केली होती.

मागील 3 महिन्यांत येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 95 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 7 नोव्हेंबर 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 16.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 8 फेब्रुवारी 2024 रोजी या बँकेचे शेअर्स 32.74 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

शेअर बाजारातील तज्ञाच्या मते, येस बँकेचे शेअर्स पुढील काळात 45 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. येस बँकेचे शेअर्स तब्बल साडेतीन वर्षांनंतर सध्याच्या किंमत पातळीवर पोहचले आहेत. एकीकडे बँकिंग सेक्टरमधील स्टॉकवर विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मात्र येस बँकेचे शेअर्स तेजीत वाढत आहे. मागील वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये येस बँकेचे शेअर्स 16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या बँकिंग स्टॉकने 30 रुपये किंमत पार केली आहे. तज्ञांच्या मते, जर येस बँकेचे शेअर्स 35 रुपये किमतीच्या पार गेले तर, हा स्टॉक अल्पावधीत 45 रुपये किंमत स्पर्श करेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 09 February 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x