30 December 2024 5:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे SBI Mutual Fund | पगारदारांनो, दणादण परतावा देतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, बिनधास्त SIP करून फायदा घ्या Railway Ticket Booking | चार्ट बनवल्यानंतरही मिळेल कन्फर्म रेल्वे तिकीट, फार कमी प्रवाशांना माहित आहे ही ट्रिक Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून दरमहा 20,000 रुपये मिळवा, मजबूत परताव्यासह फक्त फायदाच-फायदा Bank Loan Alert | कर्जदाराच्या मृत्यूनंतर बँक कोणाकडून कर्ज वसूल करते, 90% कर्जदारांना माहित नाही, हे लक्षात ठेवा Property Knowledge | विवाहित बहीण आपल्या भावाच्या मालमत्तेवर दावा करू शकते का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा Penny Stocks | फक्त 84 पैशाचा पेनी स्टॉक श्रीमंत करणार, 1 महिन्यात 40% परतावा दिला, खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक प्राईस प्रथम ₹30 आणि नंतर ₹100 पर्यंत जाणार

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून संथ वाढ पहायला मिळत आहे. या बँकेच्या शेअर्समध्ये मागील 5 वर्षांत मजबूत उलाढाल पाहायला मिळाली. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉकमध्ये सध्या ब्रेकआउट प्रक्रिया सुरू आहे, परंतु ती कधी पूर्ण होईल हे स्पष्ट नाही. ( येस बँक अंश )

येस बँकेचे शेअर मंगळवारी 23.63 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. आज गुरूवार दिनांक 13 जून 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.12 टक्के वाढीसह 24.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

तज्ञांच्या मते, पुढील एका महिन्यात हा स्टॉक 30 रुपये किमतीवर जाऊ शकतो. काही तज्ञांच्या मते, 30 रुपयेचा ब्रेकआऊट या स्टॉकला 100 रुपये पर्यंत घेऊन जाईल. मात्र यासाठी दीर्घकालीन संयम आवश्यक आहे. मार्च 2024 तिमाहीत येस बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 2 टक्के वाढीसह 2153 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मागील 1 वर्षात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 44 टक्के परतावा कमावून दिला आहे.

12 जून 2023 रोजी येस बँकेचे शेअर 16.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 11 जून 2024 रोजी हा स्टॉक 23.63 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील 6 महिन्यांत येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 11 टक्के नफा कमावून दिला आहे. येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 32.81 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 14.10 रुपये होती. मार्च तिमाहीच्या निकालानंतर कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने येस बँकेचे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला होता. तज्ञांच्या मते हा स्टॉक 19 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 13 June 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(204)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x