8 March 2025 5:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 09 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, अशाप्रकारे मिळेल 'लोअर बर्थ' सीट तिकीट, प्रवास सुखाचा होईल Rattan Power Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार 10 रुपयांच्या पेनी शेअरवर, अपर सर्किट हिट - NSE: RTNPOWER TATA Motors Share Price | 853 रुपये टार्गेट प्राईस, अशी संधी सोडू नका, मॉर्गन स्टेनली बुलिश - NSE: TATAMOTORS Nippon India Growth Fund | पैशाने पैसा वाढवा, तो सुद्धा 28 पटीने, एसआयपीचे 8.47 कोटींच्या फंडात रूपांतर Cheque Bounce Alert | चेकने पेमेंट करणाऱ्या 90% लोकांना माहित नाही, ही चुका करू नका, सर्वकाही गमावून बसाल Post Office Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी, प्रत्येक महिन्याला मिळणार 6150 रुपये, इथे पहा फायद्याची अपडेट
x

Yes Bank Share Price | येस बँक बाबत महत्वाची अपडेट, थेट शेअरवर होणार परिणाम, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच येस बँकेने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये अपडेट दिली आहे की, बँकेचे संचालक मंडळ 25 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत भांडवल उभारणी करण्याच्या प्रस्तावावर विचार करणार आहे. ( येस बँक अंश )

फाइलिंगमध्ये येस बँकेने म्हटले आहे की, भारतीय बाजारातून तसेच परकीय गुंतवणूकदारांकडून निधी उभरण्यावर विचार करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक 25 जून, 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.38 टक्के घसरणीसह 23.87 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

येस बँक गुंतवणुकदारांना सिक्युरिटीज, नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर, बॉण्ड्स, मध्यम मुदतीच्या नोट्स जारी करून भांडवल उभारणी करणार आहे. मार्च 2024 तिमाहीत येस बँकेने जबरदस्त कामगिरी केली होती. जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीत येस बँकेने 451 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच तिमाहीत येस बँकेचा निव्वळ नफा 202 कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर येस बँकेच्या निव्वळ नफ्यात 123 टक्क्यांची वाढ झाली आहे.

येस बँकेचा GNPA 1.7 टक्के होता, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 2.2 टक्के होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 0.50 टक्क्यांच्या वाढीसह 23.93 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 32.85 रुपये होती. मागील एका वर्षभरात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 47.26 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 22 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(220)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x