16 September 2024 8:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | सरकारी बँकेच्या खास SIP योजना, बँक FD पेक्षा 6-7 पटीने पैसा वाढेल - Marathi News Public Provident Fund | पीपीएफ योजनेत दरमहा अशी स्मार्ट बचत करा, मॅच्युरिटीला मिळतील 25,22,290 रुपये - Marathi News LIC Saral Pension | महागाईत महिना खर्च परवडणार नाहीत, चिंता नको; ही सरकारी योजना दरमहा पेन्शन देईल - Marathi News EPFO Member Login | पगारदारांनो, अशा पद्धतीने चेक करा EPF बॅलेन्स, खात्यात किती रक्कम आहे जाणून घ्या - Marathi News Post Office Scheme | ज्येष्ठांसाठी पोस्ट ऑफिसची ढासू स्कीम; तिमाही 30,750 रुपये कमवा, महिना खर्चाची चिंता मिटेल - Marathi News Nippon India Mutual Fund | खुशखबर, म्युच्युअल फंडाची नवीन योजना लाँच, किमान रु.1000 पासून गुंतवणूक करू शकता Droneacharya Share Price | शेअर प्राईस 54 रुपयांवरून 142 रुपयांवर पोहोचली, आता पुन्हा रॉकेट स्पीडने कमाई होणार - Marathi News
x

Yes Bank Share Price | 23 रुपयाचा शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार? येस बँकबाबत महत्वाची अपडेट आली

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये आज काही प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील 7 महिन्यांत या बँकेचे शेअर्स 24 टक्क्यांनी (NSE: YesBank) कमजोर झाले होत. या बँकेच्या शेअर्समध्ये अस्थिरता वाढण्याचे कारण म्हणजे, नुकताच एसबीआयला येस बँकेतील 24 टक्के भागभांडवल विकण्यासाठी आरबीआयने परवानगी दिली आहे. (येस बँक अंश)

जून तिमाहीत येस बँकेच्या ठेवींमध्ये 21 टक्के वाढ नोंदवली गेली होती. बँकेचा पत पुरवठा देखील 15 टक्के वाढला आहे. तसेच येस बँकेने आपले क्रेडिट-टू-डिपॉझिट प्रमाण देखील नियंत्रणात ठेवले आहे. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.043 टक्के वाढीसह 23.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जून तिमाहीत येस बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन 2.4 टक्के नोंदवले गेले आहे.

येस बँकेचा सकल NPA 1.7 टक्के असून निव्वळ NPA 0.5 टक्के नोंदवला गेला आहे. येस बँक ही भारतातील सहावी सर्वात मोठी खाजगी बँक मानली जाते. मागील काही वर्षात येस बँकेचे मूल्य त्यांच्या एकूण पुस्तकी मूल्याच्या 2 पट वाढून 91,500 कोटी रुपयेवर पोहचले आहे. या मूल्यावर येस बँक स्टॉकची किंमत 29 रुपये असली पाहिजे.

मागील एका वर्षात येस बँक स्टॉक 29 टक्के वाढला आहे. YTD आधारे येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात येस बँक स्टॉकची किंमत 4 टक्के घसरली होती. मागील एका महिन्यात येस बँकेच्या शेअर्समध्ये 0.17 टक्के नकारात्मक घसरण झाली आहे.

News Title | Yes Bank Share Price NSE: YESBANK 05 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(173)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x