Yes Bank Share Price | येस बँक शेअर रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell?
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स बुधवारी 25.19 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला आहे. अनेक ब्रोकरेज फर्मच्या तज्ञाच्या मते, येस बँकेच्या शेअर्समध्ये आणखी घसरण पहायला मिळू शकते. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक सध्याच्या किमतीवरून 20 टक्क्यांनी खाली येऊ शकतो. ( येस बँक अंश )
त्यामुळे तज्ञांनी या स्टॉकवर ‘सेल’ रेटिंग देऊन प्रॉफिट बुक करण्याचा सल्ला दिला आहे. नोमुरा इंडिया फर्मने या शेअरवर 17 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आज गुरूवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.96 टक्के घसरणीसह 24.66 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
येस बँकेची निव्वळ व्याज मार्जिन आणि मालमत्तेवरील परतावा तिमाही दर तिमाही आधारावर स्थिर राहिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने माहिती दिली की, येस बँकेने स्थिर एनआयएम नोंदवले मात्र बँकेच्या ओपेक्स आणि क्रेडिट कॉस्टमध्ये तिमाही आधारावर घट झाली आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मने माहिती दिली की, येस बँक आपले क्रेडिट खर्च कमी करण्याबरोबरच 2025 आणि 2026 पर्यंत आपले ROA अनुक्रमे 0.7 टक्के आणि 1 टक्क्यांनी सुधारू शकते.
जून तिमाहीत येस बँकेने 47 टक्के वाढीसह 502.43 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत येस बँकेचा निव्वळ नफा 342.52 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मात्र तज्ञांच्या मते, पुढील काळात हा स्टॉक 32 टक्क्यांनी खाली येऊ शकतो. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने येस बँक स्टॉकवर 20 रुपये टार्गेट प्राइस जाहीर करून ‘सेल’ रेटिंग दिली आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने येस बँक स्टॉकवर 19 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे. परकीय ब्रोकरेज फर्मने येस बँक स्टॉकवर ‘न्यूट्रल’ रेटिंग देऊन 17 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Yes Bank Share Price NSE Live 25 July 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या