9 January 2025 3:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | 5 लाखांची रक्कम गुंतवून 15 लाख कमवायचे आहेत, पोस्टाची 'ही' योजना करेल मदत, वाचा सविस्तर माहिती Railway Ticket Booking | रेल्वे तिकिट सोबत 'या' मोफत सुविधांचा लाभ तुम्ही घेताय ना, 99% प्रवाशांना माहित नाही Salary Account | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक फायदे, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज फर्मकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: INFY Penny Stocks | 90 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, तुफान खरेदी, शेअरने अप्पर सर्किट हिट केला - Penny Stocks 2025 IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक रेड झोनमध्ये होते. बीएसई सेन्सेक्स 78,173 च्या आसपास ट्रेड करत होता. तर निफ्टी 23,716 च्या आसपास ट्रेड करत होता. मंगळवारी हा शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. गेल्या सहा महिन्यांत येस बँक शेअर २६ टक्क्यांनी घसरला आहे.

येस बँकबाबत अपडेट

येस बँक 25 जानेवारी 2025 रोजी या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. येस बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक शनिवार, २५ जानेवारी २०२५ रोजी पार पडणार आहे. त्या बैठकीत लेखापरीक्षण न झालेल्या बाबींवर विचार करून संचालक मंडळाकडून मंजुरी देण्यात येणार आहे. येस बँकेने याबाबत स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे.

वेल्थमिल्स सिक्युरिटीज ब्रोकरेजचा सल्ला – टार्गेट प्राईस

वेल्थमिल्स सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या स्टॉक मार्केट विश्लेषक क्रांती बथिनी येस बँक शेअर बाबत सल्ला देताना म्हणाल्या की, ‘येस बँके लिमिटेडच्या व्यवसायाशी संबंधित फंडामेंटलच्या बाबतीत कोणताही सकारात्मक बदल पाहायला मिळालेला नाही.

ज्या गुंतवणूकदारांकडे उच्च जोखीम क्षमता आहे त्यांनी हा शेअर ‘HOLD’ करण्याचा विचार करावा. स्टॉक टेक्निकल चार्टनुसार शेअरला 18.8 रुपये आणि 18 रुपयांच्या रेंजमध्ये सपोर्ट आहे. काही तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे नजीकच्या काळातील येस बँक २२ रुपयांच्या टार्गेट प्राईसपर्यंत वाढू शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Yes Bank Share Price Wednesday 08 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(209)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x