19 November 2024 2:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Zensar Technologies Share Price | झेन्सार टेक्नॉलॉजीचा शेअर 1 दिवसात 10 टक्के वाढला, पुढे मल्टिबॅगर परतावा देण्याचे संकेत

Zensar Technologies Share Price

Zensar Technologies Share Price | ‘झेन्सार टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअरची किंमत जबरदस्त वेगात वाढत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘झेन्सार टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली होती. शेअरची इंट्रा डे किंमत 341 रुपयेवर पोहचली होती. ‘झेन्सार टेक्नॉलॉजी’ शेअरच्या किमतीत तेजी येण्याचे कारण म्हणजे जबरदस्त तिमाही निकाल आहे. या आयटी कंपनीने उत्कृष्ट तिमाही निकाल जाहीर केले आहेत.

‘झेन्सार टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 6.45 टक्क्यांच्या वाढीसह 329.90 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मजबूत तिमाही निकाल सादर केल्याने झेन्सार टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. डिसेंबर 2022 तिमाहीच्या तुलनेत ‘झेन्सार टेक्नॉलॉजी’ मार्च तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 55.90 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.41 टक्के वाढीसह 339.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

तिमाही कामगिरी :
FY2023 च्या शेवटच्या तिमाहीत ‘झेन्सार टेक्नॉलॉजी’ कंपनीने 119.20 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील तिमाहीत ‘झेन्सार टेक्नॉलॉजी’ कंपनीने 76.50 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. वर्ष दर वर्ष आधारावर ‘झेन्सार टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात 8.2 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 129.90 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

गुंतवणुकीवर परतावा :
मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे. टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे ज्या लोकांनी 6 महिन्यांपूर्वी ‘झेन्सार टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 50 टक्क्यांनी वाढले आहे.

गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट म्हणजे ‘झेन्सार टेक्नॉलॉजी’ या आयटी कंपनीच्या शेअर्सनी YTD आधारे लोकांना 58.25 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 341 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 201.50 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zensar Technologies Share Price today on 13 May 2023.

हॅशटॅग्स

Zensar Technologies Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x