20 April 2025 8:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Zomato Share Price | बाब्बो! 62% स्वस्त झालेला झोमॅटो शेअर आज 1 दिवसात 8% वाढला, पुढे अजून तेजी येणार?

Zomato share price

Zomato Share Price | आज Zomato कंपनीचा स्टॉक 7.92 टक्क्यांच्या वाढीसह 57.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील आठवड्यात हा स्टॉक 53.60 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून Zomato कंपनीच्या शेअरमधे सातत्याने पडझड पाहायला मिळत आहे. या कालावधीत शेअरची किंमत 15 टक्क्यांनी पडली आहे. झोमॅटो कंपनीच्या शेअर्सवर मागील कलही काळापासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आता कोरोना वाढीच्या बातम्या पुन्हा येऊ लागल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे स्टॉकमध्ये कमजोरी पाहायला मिळत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, ZOMATO Share Price | ZOMATO Stock Price | BSE 543320 | NSE ZOMATO)

स्टॉक वर विक्रीचा दबाव :
मागील आठवड्यात झोमॅटो कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त पडझड पाहायला मिळाली होती. शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 53.60 रुपये किमतीवर पडला होता. सध्याच्या बाजारभावानुसार Zomato कंपनीचे बाजार भांडवल 45,837 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्सवर झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्री पाहायला मिळाली होती. बीएसई निर्देशांकाच्या वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार शुक्रवारी मार्केट उघडताच झोमॅटो कंपनीच्या 15,9127 इक्विटी शेअर्सची ट्रेडिंग झाली होती. यानंतर सकाळी 9.19 वाजता 147,182 इक्विटी शेअर्स आणि सकाळी 9.23 वाजता 138,160 इक्विटी शेअर्सची खरेदी विक्री झाली होती. एवढेच नाही तर सकाळी 9.49 वाजता 186,984 इक्विटी शेअर्सची ट्रेडिंग झाली होती. याशिवाय 11.29 वाजता 102,931 इक्विटी शेअर्सची ब्लॉक डील पर पडली होती. त्यानंतर दुपारी 1.30 च्या सुमारास 102,235 इक्विटी शेअर्सचे प्रचंड मोठी खरेदी विक्री डील पूर्ण झाली आणि दुपारी 2.09 च्या सुमारास Zomato कंपनीचे 163,500 शेअर्स बाजारात विकले गेले होते.

एका वर्षात शेअरची कामगिरी :
Zomato कंपनी चा IPO मागील वर्षी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक किंचित घसरणीसह 53.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 7.92 टक्क्यांच्या वाढीसह 57.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 40.55 रुपये होती. तर 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 142 रुपये होती. आश्या हा स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 62 टक्के कमजोर आहे. 2022 या वर्षात zomato कंपनीचा स्टॉक 61 टक्के पडला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato share price in focus again check details on 26 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या