16 April 2025 4:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

Zomato Share Price | झोमॅटो शेअरने ब्रेकआऊट दिला, अल्पावधीत मोठी कमाई होणार, पुढील टार्गेट प्राइस जाणून घ्या

Zomato Share Price

Zomato Share Price | मागील एक वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. एका वर्षापूर्वी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील तज्ञांनी, झोमॅटो कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय ऑन डिप्स’ चा सल्ला दिला आहे. ( झोमॅटो कंपनी अंश )

26 मार्च 2024 रोजी झोमॅटो स्टॉक 183.40 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील एका वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 265 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी झोमॅटो स्टॉक 0.89 टक्के घसरणीसह 177.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पुढील महिन्यात झोमॅटो ही ऑनलाइन फूड ॲप कंपनी आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. या कंपनीकडून शेअर बाजाराला मजबूत तिमाही निकालांची अपेक्षा आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन खाद्यपदार्थांची मागणी कोविडपूर्व काळाच्या तुलनेत अनेक पट वाढली आहे. सध्या आयपीएल 2024 सुरू असल्यामुळे झोमॅटो कंपनीच्या फूड ऑर्डर्समध्ये वाढ पाहायला मिळत आहे.

झोमॅटो कंपनीची उपकंपनी असलेल्या ब्लिंकिटने त्यांचे डिलिव्हरी चार्ज 200 टक्क्यांनी वाढवले आहे. यामुळे झोमॅटो कंपनीच्या महसुलात वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते, भारतात जेव्हा एखादा मोठा कार्यक्रम किंवा मोठी क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते तेव्हा ते झोमॅटो सारख्या सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीसाठी ट्रिगर म्हणून काम करते. सध्या देशात IPL सुरू आहे. त्यामुळे कंपनीला फूड ऑर्डरमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे.

प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, झोमॅटो स्टॉकने 175 रुपये किमतीवर ब्रेकआउट दिला आहे. जर हा स्टॉक 204 रुपये किमतीच्या पार गेला तर अल्पावधीत शेअर 247 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी नवीन गुंतवणूकदारांना झोमॅटो स्टॉक खरेदी करताना 154 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. झोमॅटो कंपनीचा IPO जुलै 2021 मध्ये शेअर बाजारात 76 रुपये किमतीवर लॉन्च करण्यात आला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price NSE Live 28 March 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या