20 April 2025 7:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Zomato Share Price | 'ओएनडीसी' प्लॅटफॉर्ममुळे झोमॅटो शेअर चर्चेत, नेमकं काय होणार शेअरचं? डिटेल्स जाणून घ्या

Zomato Share Price

Zomato Share Price | सध्या भारतात ‘ओएनडीसी’ म्हणजेच ‘ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स’ ची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या ओपन प्लॅटफॉर्ममुळे झोमॅटो कंपनीच्या शेअरवर विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. ONDC मुळे झोमॅटो सारख्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर नकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो.

झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटो कंपनीचे शेअर्स 64.80 रुपये किमतीवर ओपन झाले होते, आणि काही तासात स्टॉक 61.51 रुपये किमतीवर घसरला. आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.56 टक्के वाढीसह 61.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ONDC म्हणजे काय? :
ONDC हे ऑनलाईन व्यवसायासाठी ओपन प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी कोणीही व्यक्ती त्यांच्या उत्पादन आणि वस्तूंची खरेदी विक्री करू शकतो. या प्लॅटफॉर्मवर वस्तू आणि उत्पादनाची विक्री करण्यासाठी विक्रेत्याला आणि खरेदीदाराला कोणत्याही एका ॲपवर अवलंबून राहण्याची गरज नाही. जेवण ऑर्डर करण्यापासून ते सर्व प्रकारच्या खरेदी विक्रीपर्यंत सर्व सेवा सुविधा या एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. ONDC ला ऑनलाइन शॉपिंग जगाचा UPI म्हटले जात आहे.

23 जुलै 2021 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध करण्यात आले होते. या कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 76 रुपये प्रति शेअर ठरवली गेली होती. शेअर बाजारात कंपनीने काही खास कामगिरी केली नाही. कंपनीने लिस्टिंग केल्यापासून आपल्या गुंतवणूकदारांना हैराण केले आहे. कंपनीचा नफा देखील फारसा शाश्वत नाही. म्हणून ONDC चा कंपनीच्या व्यापारावर नकारात्मक पडेल अशी भीती गुंतवणूकदारामध्ये पसरली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price Today on 10 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या