महत्वाच्या बातम्या
-
MPSC Recruitment Updates | एमपीएससी अभ्यासक्रम बदलणार | मुख्य परीक्षेत मोठे बदल होणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC नं परीक्षापद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या पद्धतीनुसार मुख्य परीक्षा ही वर्णात्मक म्हणजेच लेखी स्वरूपाची असेल. 2023 साली होणाऱ्या मुख्य परीक्षेपासून हे बदल लागू होतील. लोकसेवा आयोगानं पत्रक काढून याची माहिती जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
MPSC Recruitment 2022 | एमपीएससी मार्फत ASO, STI आणि PSI पदांच्या 800 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि एमपीएससी उप-ऑर्डिनेट सर्व्हिसेस अराजपत्रित, गट ब कंबाइन पूर्व परीक्षा 2022 साठी 800 एसआय / डीआर, एएसओ, एसटीआय आणि पीएसआय पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार 15 जुलै 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. एमपीएससी भरती 2022 साठी अर्ज कसा करावा, वयोमर्यादे, आवश्यक पात्रता आणि अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खाली सविस्तर देण्यात आले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
MPSC Recruitment 2022 | MPSC मार्फत महत्वाच्या पदांसाठी भरती | पगार 45 हजार
एमपीएससी भरती 2022. MPSC दिवाणी न्यायाधीश भरती 2022. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 74 रिक्त जागांसाठी दिवाणी न्यायाधीश आणि न्यायिक दंडाधिकारी प्राथमिक परीक्षा 2022 साठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती 2022 साठी 13 जानेवारी 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
MPSC Recruitment 2022 | MPSC गट क पदाच्या 900 जागांसाठी मोठी भरती | पगार १ लाख
MPSC भरती 2022. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे आणि 900 गट C पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 11 जानेवारी 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
MPSC Recruitment 2021 | PSI, कक्ष अधिकारी आणि कर निरीक्षकांच्या 666 पदांसाठी भरती
एमपीएससीनं आज महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची 666 पदांची जाहिरात जारी केली आहे. याद्वारे पोलीस उपनिरिक्षक 376, राज्य कर निरीक्षक 190 आणि सहायक कक्ष अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया (MPSC Recruitment 2021) राबवली जाईल.
3 वर्षांपूर्वी -
MPSC Recruitment 2021 | MPSC मार्फत 80 पदांची भरती
MPSC भरती 2021. MPSC भरती 2021. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 80 प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांसाठी अर्ज (MPSC Recruitment 2021) आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 01 नोव्हेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
MPSC PSI Physical Test Date Announced | एमपीएससीकडून PSI पदासाठी शारीरिक चाचणीची तारीख जाहीर
अखेर कोविड काळामुळे दोन वर्षानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (महाराष्ट्र दुय्यम सेवा) PSI पदाच्या शारीरिक चाचणीच्या तारखा केल्या (MPSC PSI Physical Test Date Announced) जाहीर केल्या आहेत. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
MPSC Examination | राज्य सेवा परीक्षेच्या 100 जागा वाढवल्या | MPSC'कडून नवं परिपत्रक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 (MPSC Examination) ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार होती. आता एमपीएससीकडून पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. 100 पदं वाढल्यामुळं आता 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. पदांच्या संख्येत वाढ झाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
MPSC State Service Preliminary Exam 2021 | राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 जानेवारीच्या 2 तारखेला
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021जाहिरात प्रसिद्ध केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून एमपीएससीची एकही जाहीरात प्रसिद्ध झाली नव्हती. मात्र, अखेर 2021 ची मेगा भरतीचं वेळापत्रक एमपीएससीनं (MPSC State Service Preliminary Exam 2021) प्रसिद्ध केलं आहे. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार आहे. 2 जानेवारी 2022 ला होणार एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. परीक्षेच्या तीन महिने आधी एमपीएससीनं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आता एमपीएससीनं 2021 चं वेळापत्रक जाहीर केल्यानं 2022 चं वेळापत्रक कधी जाहीर करणार, असा सवाल विद्यार्थ्यांनी आयोगाला केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
MPSC Vacancies Report | नोकरशाहीची दिरंगाई आणि MPSC पद भरतीची डेडलाईन | उपमुख्यमंत्री संतप्त
MPSC मार्फत भरती करण्यासाठी राज्य सरकारने सर्व विभागांना रिक्त पदांची (MPSC Vacancies Report) माहिती 30 सप्टेंबरपर्यंत जमा करण्यास सांगितले होते. मात्र सर्व विभागांच्या दिरंगाईमुळे ही माहिती जमा झाली नाही त्यामुळे नवोदितांची भरती पुन्हा एकदा रखडली आहे.
3 वर्षांपूर्वी -
MPSC Press Release | भरती प्रक्रियेसंदर्भात कोणताही दबाव आल्यास गंभीर दखल घेतली जाणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Press Release) राबवल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेसंदर्भात एखाद्या विशिष्ट पद्धतीने निर्णय घेण्याबाबत किंवा निर्णय न घेण्याबाबत प्रयत्न करण्याची कृती दबाव समजून अशा प्रकरणांची गंभीर दखल घेतली जाईल, असा स्पष्ट इशारा आयोगाकडून देण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
MPSC Engineering Services Recruitment 2019 | MPSC अभियांत्रिकी सेवा 2019 मुलाखत तारखा जाहीर
MPSC आयोगाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. अखेर दोन वर्षांनंतर एमपीएससीकडून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 च्या पदांचा मुलाखत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पुणे आणि नाशिक या दोन ठिकणी मुलाखती घेतल्या जाणार आहे. 4 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरदरम्यान या मुलाखती होणार आहेत. मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत होत नसल्यानं नैराश्यातून स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली होती. त्यानंतर राज्य सरकारवर सर्व स्तरातून जोरदार हल्ला चढवण्यात आला होता.
3 वर्षांपूर्वी -
MPSC Updates | राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 चा निकाल जाहीर | आता मुख्य परीक्षेची तयारी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी राज्य पूर्व परीक्षा 2020 राज्यातील विविध केंद्रांवर 21 मार्चला घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाच्या मुद्यामुळं परीक्षा लांबणीवर पडली होती. कोरोनाचं कारण देत आयोगानं परीक्षा लांबणीवर टाकल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यभरात चक्काजाम आंदोलन केल्यानंतर परीक्षा 21 मार्चला सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात ही परीक्षा झाली होती.
3 वर्षांपूर्वी -
MPSC आयोगाकडून अभियांत्रिकी विद्युत सेवा आणि वनसेवेच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर
उद्धव ठाकरे सरकारच्या आदेशानंतर एमपीएससी आयोग अॅक्शन मोडवर पाहायला मिळत आहे. एमपीएससी आयोगाने महाराष्ट्र अभियांत्रिकी विद्युत सेवा आणि महाराष्ट्र वनसेवेच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
MPSC Exam Updates | MPSC ची रखडलेली परीक्षा ४ सप्टेंबरला | आयोगाकडून परिपत्रक
MPSC’तर्फे २०१९ मध्ये संयुक्त परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर २०२० मध्ये घेतली जाणारी परीक्षा सहा वेळा पुढे ढकलण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यभरातून ३ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून सर्व विद्यार्थी परीक्षा केव्हा होणार या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आयोगाने विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता परीक्षेची तारीख लवकर जाहीर करावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीचे महेश धरबुडे यांनी केली होती.
3 वर्षांपूर्वी -
31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार | उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा
राज्यात आज 5 आणि उद्या 6 जुलैला विधीमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचे कामकाज दोन दिवसाचे असणार आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या सर्व विधेयक आणि अध्यादेशांवर दोन दिवसीय अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
MPSC Updates | महापोर्टलच्या परीक्षा घेण्यास MPSC तयार, पण...
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सरकारच्या विविध विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या गट ब आणि गट क च्या पदांसाठी परीक्षांचं आयोजन करण्यास तयारी दर्शवली आहे. मात्र, लोकसेवा आयोगानं राज्य सरकारपुढे या संदर्भात काही मुद्दे मांडले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पुणे | MPSC विद्यार्थ्यांचा कोरोनाने मृत्यू | परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती | तेव्हा मुख्यमंत्री हेच सांगत होते?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएसी) पूर्वपरीक्षेची यापूर्वी नवीन तारीख जाहीर केली होती आणि त्यानुसार ती परीक्षा गेल्या महिन्यातील २१ मार्चला होणार असल्याचे जाहीर केले होते. याशिवाय, २७ मार्च आणि ११ एप्रिलला होणाऱ्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले होते. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर एमपीएससीने हा निर्णय घेतला होता.
4 वर्षांपूर्वी -
MPSC Exam | मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे पूर्व परीक्षेची नवी तारीख जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी MPSC पूर्व परीक्षा आता 21 मार्चला होणार आहे. पूर्वनियोजित 14 मार्चला होणारी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वचन दिल्याप्रमाणे, आज MPSC ने परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
MPSC Exam | राज्य सरकार श्रीमंत मराठ्यांना बळी पडतंय - प्रकाश आंबेडकर
येत्या १४ मार्चला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. आणि या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले. यापूर्वीही एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे आधीच निराश झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळून आली.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO