5 February 2025 6:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: APOLLO HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल
x

MPSC आयोगाकडून अभियांत्रिकी विद्युत सेवा आणि वनसेवेच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर

MPSC Exam

मुंबई, १३ ऑगस्ट | उद्धव ठाकरे सरकारच्या आदेशानंतर एमपीएससी आयोग अ‍ॅक्शन मोडवर पाहायला मिळत आहे. एमपीएससी आयोगाने महाराष्ट्र अभियांत्रिकी विद्युत सेवा आणि महाराष्ट्र वनसेवेच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ च्या 7 पदांसाठी उमेदवारांची मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 24 तारखेला यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. तर महाराष्ट्र वन सेवा गट अ, गट ब च्या 38 उमेदवारांची मुलाखत होणार आहे. ही मुलाखतदेखील 24 ऑगस्टलाच होणार आहे.

एमपीएससी आयोगाच्या धडाकेबाज निर्णयाने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मागील 2 वर्ष म्हणजे 2019 पासून या उमेदवारांच्या मुलाखती रखडल्या होत्या. अखेर आयोगाकडून या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MPSC Commission announces candidate interview schedule news updates.

हॅशटॅग्स

#MPSC(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x