12 January 2025 9:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER Bonus Share News | 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका - NSE: JINDWORLD Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर 1 महिन्यात 18 टक्के घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, गोल्डमन सॅक्स बुलिश, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा
x

MPSC परीक्षांना ३१ मार्चपर्यंत स्थगिती, करोनामुळे सरकारकडून खबरदारी

MPSC Exams, Maha Pariskha Portal, Corona Virus, Maha Portal, Talathi Bharti, Police Bharti

मुंबई, १५ मार्च: राज्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेऊन शाळा महाविद्याल बंद ठेवण्याच्या निर्णयानंतर आता राज्यसेवेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यांचे संकेत दिले आहेत. कोरोना विषाणूचे वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी राज्य सेवेच्या परीक्षा ३० मार्चनंतर घ्यावी अशी विनंती, अयोगाकडे केल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यसेवा अयोग ही स्वायत्व संस्था आहे. त्यांच्या निर्णयामध्ये राज्य सरकार कोणाताही हस्तक्षेप करु शकत नाही. पण सरकारने त्यांच्याकडे परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.

राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी तसे पत्र राज्य लोकसेवा आयोगाला पाठवले आहे. त्यात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, “राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना व नियमावली निर्गमित करण्यात आलेली आहे.” त्यामुळे आता ३१ मार्चपर्यंत कोणत्याही प्रकारची एमपीएससी परीक्षा घेतली जाणार नाही. अशाच आशयाचे टि्वटही राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही केले आहे.

 

News English Summery: In order to prevent the spread of coronary disease, Epidemic Act, 1897 has been implemented in the state and against this the Maharashtra Public Service Commission has been advised to postpone the examination of the MPSC in the state till March 31. Principal Secretary to the State Dr. Pradeep Vyas has sent such a letter to the State Public Service Commission. It states that “Notification and regulations have been issued by the State Government to prevent the outbreak of Corona virus in the state, from the 13th March, 2097, to the Prevention of Syndrome virus in accordance with the provisions of Sections 2, 3 and 4.”

 

News English Title: Story MPSC exams postponed because of corona virus crisis News latest updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x