23 February 2025 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार
x

Edelweiss Gold and Silver ETF | सोने-चांदी दोन्हीचे लाभ एकाच ETF फंडात, गुंतवणुकीसाठी खुला झाला हा फंड, गुंतवणूक केली का?

Edelweiss Gold and Silver ETF

Edelweiss Gold and Silver ETF | अॅसेट मॅनेजमेंट फर्म एडलवाईस अॅसेट मॅनेजमेंटने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त योजना सुरू केली आहे जी देशातील अश्या प्रकारची पहिलीच योजना असेल.

नवीन एनएफओ:
अॅसेट मॅनेजमेंट फर्म एडलवाइज अॅसेट मॅनेजमेंटने ‘एडलवाइज गोल्ड अँड सिल्व्हर ईटीएफ फंड’ ही नवीन गुंतवणूक योजना सुरू केली आहे, जी अशा प्रकारची भारतातील पहिलीच योजना असेल. या योजनेंतर्गत एकाच फंडातून सोने आणि चांदीतील गुंतवणुक करण्याचा फायदा तुम्हाला मिळेल. ही नवीन फंड ऑफर 24 ऑगस्ट रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुली करण्यात आली आहे. आणि पुढील महिन्यात 7 सप्टेंबरपर्यंत ही योजना गुंतवणुकीसाठी खुली राहणार आहे.

एडलवाईस गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफ :
एडलवाईस गोल्ड अँड सिल्व्हर ईटीएफ फंड ऑफ फंड ही एक ओपन-एंडेड योजना असून त्यांचे भांडवल गोल्ड अँड सिल्व्हर एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये गुंतवले जातात. सोन्या-चांदीमध्ये होणाऱ्या उलाढालीचा फायदा घेणारा हा भारतातील पहिलाच फंड असेल. हे FOF सदस्यत्वासाठी खुले आहे आणि यात तुम्ही 7 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकता. यामध्ये किमान 5 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

यामध्ये गुंतवणुकीसाठी कोणताही लॉक इन पीरियड उपलब्ध नाही. 365 दिवसांपूर्वी गुंतवणूक केलेले पैसे काढण्यासाठी 1 टक्के एक्झिट लोड चार्ज आकारला जाईल. यामध्ये गुंतवणुकी करण्यात थोडीफार जोखमी टी आहेच. जी तुमची जोखीम क्षमता जास्त असेल तर मिळणारा परतावाही खूप जास्त असेल.

सोने आणि चांदीचा मर्यादित पुरवठा चांगला नफा मिळवून देईल. तज्ज्ञांच्या मते, या एनएफओद्वारे, गुंतवणूकदारांना अधिक विविधी फायदे मिळतील. महागाईच्या काळात सोन्याची गुणवत्ता आणि चांदीच्या वाढत्या वापरामुळे त्याच्या किमतीत वाढ झाली आहे, या दोन्ही गोष्टींचा फायदा गुंतवणूकदारांना उचलता येईल. दोन्ही धातूंचा पुरवठा मर्यादित असून सोन्या चांदीची मागणी झपाट्याने वाढत आहे. बाजारातील अस्थिरतेच्या काळात, सोन्यामध्ये गुंतवणूक वाढत आहे. तर चांदीचा वापर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये (ईव्ही), स्मार्टफोन आणि सौर पॅनेल इत्यादींमध्ये केला जातो, ज्यामुळे त्याचा वापर सतत वाढत आहे.

ज्या गुंतवणूकदारांना आपल्या पोर्टफोलओ मध्ये विविधीकरणा व्यतिरिक्त इक्विटी मार्केटच्या अस्थिरतेचा प्रभाव कमी करायचा आहे, त्यांच्यासाठी हा सोने आणि चांदी चा ETF फंड चांगला पर्याय आहे. सोने-चांदी जमा करून ठेवणे, तुलनेत या फंडात ऑनलाईन गुंतवणूक करणे अधिक सोयीस्कर आहे. हा गोल्ड आणि सिल्व्हर ETF फंड स्वस्त आणि तरल आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Edelweiss Gold and Silver ETF investment opportunities for higher return on 25 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Edelweiss Gold and Silver ETF(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x