17 April 2025 11:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Gold ETF Funds | तुम्ही सोन्यात अशाप्रकारे गुंतवणूक करून जबरदस्त परतावा मिळवू शकता, संपत्तीतही वाढ होईल

Gold ETF fund

Gold ETF Funds | कोरोनामुळे केवळ भारतच नाही तर जगातील सर्व देशात अर्थव्यवस्था कमकुवत झाली आणि व्यापार ठप्प झाले असून त्यामुळे जागतिक तसेच देशांतर्गत बाजारात मंदीचे सावट आहे. पण अशा मंदीच्या परिस्थीत गुंतवणूक बाजारात सोन्याच्या आणि त्याच्या उत्पादनांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत आपल्याला वाढ होताना दिसते. प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार आणि आवडीनुसार सोने खरेदी करतो.

वेगवेगळ्या कारणांसाठी सोन्यात गुंतवणूक :
लोकं वेगवेगळ्या कारणांसाठी सोन्यात गुंतवणूक करतात. काही जण आवड म्हणून सोन्याचे दागिने खरेदी करतात, तर काही जण गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही चांगल्या गुंतवणुकीची संधी शोधत असाल, तर सोन्यात गुंतवणूक करणे हा एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय असू शकतो. अशा परिस्थितीत, सोन्यात गुंतवणूक करण्याच्या चार सोप्या युक्ती जाणून घ्या ज्याद्वारे तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करून श्रीमंत होऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया.

सोन्यातील गुंतवणुकीत उत्तम परतावा मिळतो :
भारतातील लोकांना सोने खरेदी आणि सोन्यात गुंतवणूक करणे खूप आवडते, कारण सोन्याच्या किमतीत वाढ झाली तर त्यात गुंतवणूक करणाऱ्यांचे नुकसान होत नाही. याशिवाय गुंतवणूक आणि उत्तम परताव्याच्या दृष्टीनेही सोने गुंतवणूक खूप सुरक्षित आणि फायद्याचे मानले जाते.

सोन्याच्या मागणीत वाढ:
तेजी आणि मंदीचे चक्र आणि बाजारातील अस्थिरतेच्या प्रभावामुळे सोन्यातील गुंतवणूक नेहमीच सुरक्षित मानली जाते, त्यामुळे ते महागाईवर मात करण्यास सक्षम असते. तसेच, शेअर बाजारातील घसरणीच्या काळातही सोने तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतात, कारण जेव्हा जेव्हा स्टॉक मार्केट खाली पडतो तेव्हा सोन्यातील गुंतवणूक वाढते आणि सोन्याच्या किंमतत वाढ होते. अशा परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करणे केव्हाही सुरक्षित आणि फायदेशीर मानले जाते.

गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड फंड चे फायदे :
सोन्यात तुम्ही जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी दोन प्रकारे गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्हाला गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड फंड्स चे पर्याय उपलब्ध आहेत. दोन्हीपैकी एकाची निवड केल्याने तुमची सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित राहते आणि तुम्ही त्यांचे दागिने बनवले तरी त्यांच्या मूल्यात कपात होत नाही.

गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे हे सोने खरेदी केल्यासारखेच आहे, दोन्ही सुरक्षित आहेत. तर गोल्ड फंडमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे थेट सोन्याच्या खाण कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे, जे तुमच्या सोन्याच्या गुंतवणुकीचे बाजारातील अस्थिरतेपासून संरक्षण करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold ETF and Gold Fund Investment benefits for investors on 21 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या