Gold Investment | दिवाळीत सोनं खरेदी करताना या टिप्स लक्षात ठेवा आणि फसवणुकीतून होणारं नुकसान टाळा

Gold Investment | महाराष्ट्राच्या संस्कृतीत दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळी निमित्त सर्वत्र फटाके आणि दिव्यांच्या रोशनायीबरोबर दागिन्यांची मोठी विक्री होत असते. अनेक व्यक्ती दिवाळीचे औचित्य साधत महागडे दागिने खरेदी करतात. तसेच एकमेकांना भेट म्हणून देतात. त्यामुळे दिवाळी सणात दागिन्यांचे दर वाढलेले असले तरी नागरिक धनत्रोयदशीलाच दागिने खरेदी करणे पसंत करतात.
अशात अनेक सोणार या काळात ग्राहकांची फसवणूक करतात. ग्राहकांना विश्वासात न घेता किंवा कोणतीही माहिती न देता बिलमध्ये अतिरीक्त दर आकारतात. यात ग्राहकांची फसवणूक होते. तसेच आधीच काही माहिती नसल्याने ग्राहकांना अतीरीक्त बिलावर प्रश्न विचारता येत नाहीत. तर ता ही फसवणूक कशी टाळावी या विषयी काही टिप्स जाणून घेणार आहोत.
सोने खरेदीवर केंद्र सरकार काय म्हणतं
* सोने खरेदीसाठी केंद्रसरकार नुसार तीन महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
* दागिन्यांची किंमत व्याजानुसार किती आहे.
* त्यावर माक्रेटींग चार्ज किती आकारला जात आहे.
* दागिने खरेदी करताना ३ टक्के जिएसटी भरणे बंधनकारक आहे.
* या व्यतिरिक्त सोणार जे शुल्क आकारेल त्यावर तुम्ही प्रश्न विचारू शकता.
* तसेच नियमा विरूध्द काम करणा-यांविरोधात तक्रार दाखल करू शकता.
या गोष्टींची माहिती असल्यास होणार नाही फसवणूक
* कोणतेही दागिने २४ कॅरेट सोन्यत बनवता येत नाहीत.
* सोनार जे दागिने विकतात ते २२ ते १८ कॅरेटमधील असतात.
* दागिने खरेदी करताना तुम्ही त्याच्या दरात वाटाघाटी करू शकता.
* वाटाघाटीत सोनाराने लावलेले दर कमी होतात.
* ३० टक्के मेकिंक चार्जेस पेक्षा जास्त रक्कम देऊ नका.
* दागिने खरेदी करताना मुळ बिलाची मागणी करा.
* दागिन्यांच्या विश्वासहर्तेसाठी हॉलमार्क सोने खरेदी करा.
* २२ कॅरेट ९१६ तर २१ वर ८७५, १८ वर ७५० लिहिले असते. कॅरेट नुसार होणारा बदल समजून घ्या. त्यानंतरच दागिने खरेदी करा.
सोनं खरेदी करताना हमखार सोनार त्यांच्या कामाचे जास्तीचे पैसे जोडतात. कारागिरीसाठी अधिक दर लावतात. त्यामुळे अनेकांची फसवणूक होते. याचा त्रास सामान्य ग्राहकांना जास्त होतो. बिल घेतले नाही तर तुमचे सोने किती कॅरेटचे आहे हे निश्चित नसते. तसेच जेव्हा तुम्ही तो दागिना मोडून नविन दागिना बनवण्याचा विचार करता तेव्हा त्यावर प्रश्न उपस्थीत होतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Gold Investment Keep these tips in mind while buying gold during Diwali and stay away from scams 19 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO