21 January 2025 7:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

Gold Price Today | बापरे! आज सोन्याचे भाव मजबूत वाढले, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज 20 डिसेंबर 2023 रोजी सकाळी सोने आणि चांदी महाग झाली आहे. सोन्याचा भाव 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव 74,000 रुपये प्रति किलोआहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,449 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 74040 रुपये आहे. Gold Rate Today

इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 24 कॅरेटचे शुद्ध सोने 62084 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, जे आज (बुधवारी) सकाळी महागून 62449 रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारे सोने-चांदी महाग झाले आहे.

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ होऊ लागल्याने आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 365 रुपये महागला आहे. चांदीही 388 रुपयांनी महागली आहे. आज सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 62449 रुपये आहे. मात्र, आज चांदीचा भाव 74040 रुपये प्रति किलो ग्रॅम वर खुला झाला. मात्र, सोने 4 डिसेंबर 2023 च्या उच्चांकी पातळीवरून 1356 रुपयांनी स्वस्त आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) हे दर जाहीर केले आहेत. या दराने जीएसटी आणि दागिने बनविण्याचे शुल्क आकारले जात नाही. आपल्या शहरात सोने-चांदी 1000 ते 2000 रुपयांनी महाग होण्याची दाट शक्यता आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ही १०४ वर्षे जुनी संघटना आहे. आयबीजेए दिवसातून दोनदा दुपारी आणि संध्याकाळी सोन्याचे दर जाहीर करते.

आज 14 ते 24 कॅरेट सोने कोणत्या दराने उपलब्ध आहे?

23 कॅरेट सोन्याचा दर : 62199 रुपये प्रति 10 ग्रॅम
* जीएसटी : 1865
* जीएसटी सह किंमत: 64065 रुपये प्रति 10 ग्रॅम

22 कॅरेट सोन्याचा भाव: 57703 रुपये प्रति 10 ग्रॅम
* जीएसटी: 1716 रुपये
* जीएसटी सह किंमत: 58919 रुपये प्रति 10 ग्रॅम

18 कॅरेट सोन्याचा भाव: 46,777 रुपये प्रति 10 ग्रॅम
* जीएसटी: 1405 रुपये
* जीएसटी सह किंमत: 48242 रुपये प्रति 10 ग्रॅम

10 कॅरेट सोन्याचा भाव : 36,733 रुपये प्रति 10 ग्रॅम
* जीएसटी: 1095 रुपये
* जीएसटी सह किंमत: 37628 रुपये प्रति 10 ग्रॅम

चांदीचा भाव: 74,040 रुपये प्रति किलो
* जीएसटी: 2221 रुपये .
* जीएसटीसह किंमत : 76261 रुपये प्रति किलो

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Price Today Updates Check details 20 December 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x