20 April 2025 3:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस किती परतावा देईल? - NSE: ADANIPOWER IRB Share Price | 46 रुपयांचा आयआरबी इन्फ्रा शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंगसह टार्गेट अपडेट - NSE: IRB Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Gold Price Today | सोन्याच्या दरांमध्ये सलग पडझड, आजही मोठी बातमी, तपासून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Gold Price Today

Gold Price Today | आज सकाळपासून देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार सुरू झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत आहे. अशा तऱ्हेने आम्ही देशातील बहुतांश मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. यामध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम दराने दिली जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात तफावत राहणार आहे.

आजपर्यंत सोने-चांदीच्या दरात किती बदल झाले आहेत
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 56085 रुपयांवर खुला झाला आहे. त्याच वेळी, मागील व्यवहाराच्या दिवशी तो 55550 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम ५३५ रुपयांनी वधारले आहेत. सोनं सध्या उच्चांकी पातळीवरून जवळपास 2797 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचला होता. तर चांदीचा भाव आज 64407 रुपये प्रति किलोवर खुला झाला आहे. मागील व्यवहाराच्या दिवशी चांदीचा भाव 63,007 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. त्यामुळे आज चांदीच्या दरात प्रतिकिलो १४०० रुपयांची वाढ झाली आहे.

सराफा बाजारातही तेजी
सराफा बाजारात बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. इंडिया बुलियन असोसिएशनने (https://ibjarates.com जारी केलेल्या किंमतीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 56085 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. चांदीमध्येही मोठी वाढ झाली आणि ती १४०० रुपयांनी वाढून ६४४०७ रुपये प्रतिनग झाली.

आज सकाळी प्रमुख शहरांमधील सोने-चांदीचे दर
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५१६०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५६२९० रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 51630 रुपये, 24 कॅरेट सोने : 56320 रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५१६०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५६२९० रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 51630 रुपये, 24 कॅरेट सोने : 56320 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 51600 रुपये, 24 कॅरेट सोने : 56290 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५१६०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५६२९० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५१६३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५६३२० रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 51600 रुपये, 24 कॅरेट सोने : 56290 रुपये
* सोलापूर – 22 कॅरेट सोने : 51600 रुपये, 24 कॅरेट सोने : 56290 रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५१६३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५६३२० रुपये

सोनं पुन्हा एकदा ऑगस्ट 2020 च्या पातळीच्या जवळ पोहोचलं आहे. अडीच वर्षांपूर्वी सोन्याने ५६ हजार २०० रुपयांचा विक्रम केला होता. याआधी मंगळवारी सोने 55550 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 63007 रुपये प्रति किलो वर बंद झाली होती. शुक्रवारी दिल्लीत 23 कॅरेट सोन्याचा भाव 44,760 रुपये, चेन्नईत 46,450 रुपये, 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,760 रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 01 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या