22 January 2025 6:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

Gold Price Today | खुशखबर! सोन्याचे दर गडगडले, आजचे तुमच्या शहरातील नवे दर पटापट तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | जर तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. फक्त 33000 रुपयांमध्ये सोन्याचे दागिने खरेदी करण्याची संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Gold Price) सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे, पण त्यानंतरही सोने विक्रमी उच्चांकी पातळीवरून सुमारे 3000 रुपयांनी स्वस्त आहे. आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा भाव काय आहे ते पाहूया.

एमसीएक्सवर काय आहे सोने-चांदीचे भाव?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर आज सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.30 टक्क्यांनी वाढून 55,888 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील बंद किंमत 55,721 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. याशिवाय चांदीचा भाव 0.42 टक्क्यांनी वाढून 64674 रुपये प्रति किलो झाला आहे.

सोनं 2994 रुपयांनी स्वस्त
आयबीजेएच्या वेबसाइटनुसार, 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याचा भाव विक्रमी पातळीवर होता. या दिवशी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 58,882 रुपयांवर पोहोचला होता. तर सध्या सोन्याचा भाव 55,888 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्यानुसार सध्या सोनं 2994 रुपयांनी स्वस्त होत आहे.

सोने निरनिराळ्या कॅरेटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 24 कॅरेट, 23 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचा समावेश आहे. सध्या 14 कॅरेट सोन्याचा भाव 32820 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, त्यामुळे तुम्ही 14 कॅरेट सोन्याची किंमत जवळपास 33,000 रुपये प्रति 10 ग्रॅम ने खरेदी करू शकता.

तुमच्या शहरातील आजचे नवे दर :
* औरंगाबाद – २२ टक्के सोने : ५१८५० रुपये, २४ टक्के सोने : ५६५५० रुपये
* भिवंडी – २२ टक्के सोने : ५१८८० रुपये, २४ टक्के सोने : ५६५८० रुपये
* कोल्हापूर – २२ ग्रॅम सोने : ५१८५० रुपये, २४ टक्के सोने : ५६५५० रुपये
* लातूर – २२ ग्रॅम सोने : ५१८८० रुपये, २४ टक्के सोने : ५६५८० रुपये
* मुंबई – 22 टक्के सोने : 51850 रुपये, 24 टक्के सोने : 56550 रुपये
* नागपूर – २२ टक्के सोने : ५१८५० रुपये, २४ टक्के सोने : ५६५५० रुपये
* नाशिक – २२ टक्के सोने : ५१८८० रुपये, २४ टक्के सोने : ५६५८० रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 06 March 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x