24 April 2025 12:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL TTML Share Price | टाटा ग्रुपचा पेनी स्टॉक पुन्हा तेजीत; 5 वर्षात 2,028% परतावा दिला, टार्गेट अपडेट जाणून घ्या - NSE: TTML Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये तुफान तेजीचे संकेत, सुस्तावलेला स्टॉक पैसा वसूल करणार - NSE: TATATECH Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये 3000 रुपये जमा केल्यास 5 वर्षांत किती मिळतील? अशी ठरवा बचत रक्कम SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल
x

Gold Price Today | आज सोनं-चांदीच्या दरांमध्ये जोरदार हालचाली, तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे नवे पहा

Gold Price Today

Gold Price Today | सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असतात. आज देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52,900 रुपये आहे. तर आदल्या दिवशी हा भाव 52,900 रुपये होता. म्हणजेच किंमतीत अद्याप कोणताही बदल झालेला नाही. तसेच 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 57555 रुपयांवर खुला झाला आहे. त्यामुळे आज सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम १७ रुपयांनी वधारले आहेत. मात्र, त्यानंतरही सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा सुमारे 1340 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्याने राष्ट्रीय राजधानी दिल्लीत बुधवारी सोन्याचा भाव 335 रुपयांनी वाढून 57,463 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. पिछले कारोबारी सत्र में सोना 57,128 रुपये प्रति 10 ग्राम पर बंद हुआ था। चांदीचा भावही 516 रुपयांनी वाढून 68,075 रुपये प्रति किलो झाला आहे.

आज सकाळी प्रमुख शहरांमधील सोने-चांदीचे दर
* औरंगाबाद, २२ कॅरेट सोने : ५२९०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७७१० रुपये
* भिवंडी, 22 कॅरेट सोने : 52930 रुपये, 24 कॅरेट सोने : 57740 रुपये
* कोल्हापूर, २२ कॅरेट सोने : ५२९०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७७१० रुपये
* लातूर, 22 कॅरेट सोने : 52930 रुपये, 24 कॅरेट सोने : 57740 रुपये
* मुंबई, 22 कॅरेट सोने : 52900 रुपये, 24 कॅरेट सोने : 57710 रुपये
* नागपूर, २२ कॅरेट सोने : ५२९०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७७१० रुपये
* नाशिक, २२ कॅरेट सोने : ५२९३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७५८० रुपये
* पुणे, 22 कॅरेट सोने : 52900 रुपये, 24 कॅरेट सोने : 57710 रुपये
* सोलापूर, २२ कॅरेट सोने : ५२९०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७७१० रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 09 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या