Gold Price Today | सोन्याची खरेदी वाढली, आज सराफा बाजारात सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या हालचाली, नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 61,080 रुपयांवर पोहोचला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. चांदीच दरही 840 रुपयांनी वाढून 75,780 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचले आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषकांनी सांगितले की, सराफा बाजारात सोन्याचा स्पॉट भाव 330 रुपयांनी वाढून 61,080 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
वायदा बाजारत सुद्धा सोन्याच्या किंमतीत तेजी
स्पॉट मार्केटमध्ये मजबूत मागणीमुळे वायदा व्यवहारात बुधवारी सोन्याचा भाव 220 रुपयांनी वाढून 60,725 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर, सोन्याचा जूनचा करार 220 रुपयांनी किंवा 0.36 टक्क्यांनी वाढून 60,725 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होता. विश्लेषकांनी सांगितले की, मजबूत जागतिक ट्रेंडच्या अनुषंगाने वायदे व्यवहारात सोन्याचे दर मजबूत झाले.
कालही सोन्याच्या दरात वाढ झाली
कालही आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात वाढ झाली होती. देशातील प्रमुख सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 38,460 रुपयांवर पोहोचला आहे. चांदी सुद्धा 470 रुपयांनी वाढून 74,950 रुपये प्रति किलोग्राम पर पोहोचली आहे.
रुपया मजबूत
किरकोळ महागाईचे आकडे जाहीर होण्यापूर्वी बुधवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला. आज रुपया 3 पैशांनी वधारून 82.09 वर बंद झाला. इंटरबँक फॉरेक्स मार्केटमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया 82.08 वर खुला झाला आणि अखेर डॉलरच्या तुलनेत तो 82.09 वर बंद झाला. दिवसभरात डॉलरच्या तुलनेत रुपयाने 82.01 चा उच्चांक आणि 82.11 चा नीचांकी स्तर गाठला. मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 82.12 वर बंद झाला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Gold Price Today updates check details on 12 April 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा