Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव खाली कोसळले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर विक्रमी पातळीवर गेल्यानंतर आता त्यात घसरण दिसून येत आहे. जर तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंचे दर वाढत आहेत. सोनं 57,000 रुपयांवर आणि चांदी 67,000 रुपयांच्या खाली पोहोचली आहे. पण ही घसरण काही काळासाठी आहे, येत्या दिवाळीपर्यंत सोने 65000 रुपये आणि चांदी 80000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कालपासून सोन्या-चांदीच्या दरात किती बदल झाला?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 57025 रुपयांवर खुला झाला आहे. मागील व्यवहाराच्या दिवशी तो 57060 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ३५ रुपयांनी घसरला आहे. मात्र, त्यानंतरही सोने आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून सुमारे 1857 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला होता. तर चांदीचा भाव आज 66387 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. मागील व्यवहाराच्या दिवशी चांदीचा भाव 66371 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. त्यामुळे चांदीचा भाव आज प्रतिकिलो 16 रुपयांनी वधारला आहे.
सोन्याच्या किमतीवर 3 टक्के जीएसटी आणि मेकिंग चार्जेस स्वतंत्रपणे भरावे लागतात. जर तुम्ही आज सोनं खरेदी करत असाल तर तुम्हाला जीएसटी आणि मेकिंग चार्जेस 57025 रुपयांच्या किंमतीपेक्षा वेगळे भरावे लागतील. मंगळवारी 23 कॅरेट सोन्याचा भाव 56797 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा भाव 52235 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 42769 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
आज सकाळी प्रमुख शहरांमधील सोने-चांदीचे दर
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५२४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७१६० रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 52430 रुपये, 24 कॅरेट सोने : 57190 रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५२४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७१६० रुपये
* लातूर – २२ कॅरेट सोने : ५२४३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७१९० रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 52400 रुपये, 24 कॅरेट सोने : 57160 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५२४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७१६० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५२४३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७१९० रुपये
* पुणे – २२ कॅरेट सोने : ५२४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७१६० रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५२४०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५७१६० रुपये
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Gold Price Today updates check details on 14 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON