Gold Price Today | बापरे! लग्न-कार्याच्या दिवसात सोनं खरेदी महागात पडणार, आज सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ, दर तपासून घ्या
Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेला चढ-उतार सोमवारीही कायम होता. लग्नाच्या निमित्ताने सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. दरवाढीमुळे लग्नसराईच्या हंगामातही दागिन्यांच्या विक्रीला गती मिळू शकली नाही.
पण जर तुम्ही सोने-चांदीचे दर कमी होण्याची वाट पाहत असाल तर येत्या काळात हे दर आणखी वाढू शकतात. सराफा बाजार आणि मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) बाजारात सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात संमिश्र कल दिसून आला. एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या दरात घसरण आणि सराफा बाजारात तेजी दिसून आली.
सोने आणि चांदी महाग होऊन विक्रमी पातळीवर धावत आहे. त्याची किंमत कमी होईल, अशी लोकांची अपेक्षा आहे. पण येत्या काळात सोन्याचा दर 65,000 रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे चांदीचा भाव प्रतिकिलो 80,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सोमवारी दिल्लीसराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली.
सराफा बाजारात दर वाढले
इंडिया बुलियर्स असोसिएशनतर्फे दररोज सराफा बाजारदर जाहीर केला जातो. सोमवार दुपारी 12 वाजता सोनं 270 रुपयांनी वाढून 61235 रुपये प्रति 10 ग्राम आणि चांदी 525 रुपयांनी वाढून 72565 रुपये प्रति किलोग्राम झाला आहे. याआधी शुक्रवारी चांदीचा भाव 72040 रुपये आणि सोन्याचा भाव 60964 रुपयांवर बंद झाला होता.
सोमवारी 23 कॅरेट सोन्याचा भाव 60,990 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,091 रुपये आणि 20 कॅरेट सोन्याचा भाव 45,926 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गेल्या काही काळापासून सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने चढ-उतार होत आहेत. फेब्रुवारीमहिन्यात सोन्याचे दर 55,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले होते.
एमसीएक्स’वर सोन्या-चांदीच्या दरात वाढ
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात वाढ दिसून आली. दुपारी चांदीच्या दरात 236 रुपयांची वाढ झाली असून तो 7329 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. याशिवाय सोन्याचा भाव 113 रुपयांच्या वाढीसह 61000 रुपयांवर व्यवहार करताना दिसला. याआधी शुक्रवारी सोने 60887 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 73054 रुपये प्रति किलो वर बंद झाली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Gold Price Today updates check details on 15 May 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा