18 November 2024 3:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Gold Price Today | गुडन्यूज! आज सोन्याचे दर जोरदार धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. सोमवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. जर तुम्हीही सोने-चांदी किंवा त्यापासून बनवलेले दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आजच्या किंमतीच्या आधारे कमी पैसे खर्च करावे लागतील. मंगळवारी सराफा बाजार आणि मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली.

सोन्याचा दर 65,000 प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाणार
सोन्या-चांदीच्या भावाने गेल्या महिन्याभरात महागाईचा विक्रम केला आहे. जर तुम्हीही दर कमी होण्याची वाट पाहत असाल, तर त्याची फारशी आशा नाही. येत्या काळात सोन्याचा दर 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाईल, असा तज्ज्ञांचा दावा आहे. त्याचप्रमाणे चांदीचा भावही ८०,००० रुपये प्रति किलोपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मात्र, मंगळवारी दरात घसरण झाली.

आज सोन्याचे दर घसरले
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव 61079 रुपये प्रति दहा ग्रॅम वर उघडला आहे. तर मागील दिवशी तो 61208 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम १२९ रुपयांनी घसरले आहेत.

उच्चांकी पातळीपेक्षा सोनं किती स्वस्त झालं?
सध्या सोनं त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा सुमारे 506 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त दराने विकले जात आहे. सोन्याने 11 मे 2023 रोजी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव 61585 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचला होता. दुसरीकडे, चांदीचा भाव 72015 रुपये प्रति किलोवर खुला झाला आहे.

तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा :
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५६७५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१९१० रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 56780 रुपये, 24 कॅरेट सोने : 61940 रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५६७५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१९१० रुपये
* लातूर – २२ कॅरेट सोने : ५६७८० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१९४० रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोना : 56750 रुपये, 24 कॅरेट सोना : 61910 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५६७५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१९१० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५६७८० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१९४० रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 56750 रुपये, 24 कॅरेट सोने : 61910 रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५६७५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१९१० रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५६७८० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१९४० रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today Updates check details on 16 May 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x