23 February 2025 9:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Gold Price Today | गुड न्यूज! आज सोन्याचे दर जोरदार कोसळले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | गेल्या काही दिवसांत विक्रमी पातळीवर गेल्यानंतर आता सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. जर तुम्हीही लग्नासाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंद देईल. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये तेजी दिसून आली. सोन्या-चांदीच्या दरात आता थोडी घट झाली असली तरी अक्षय्य तृतीयेला या दोन्हीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काळात सोने ६५ हजारांचा टप्पा गाठू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

मार्च आणि एप्रिलमध्ये सातत्याने वाढ
सध्या सोन्याचा भाव 60 हजार रुपयांच्या आसपास आहे. फेब्रुवारीमध्ये सोने-चांदीच्या घसरणीनंतर मार्च आणि एप्रिलमध्ये त्यात सातत्याने वाढ दिसून आली आहे. भविष्यात सोन्याचे दर 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचे दर 80,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जगभरातील बाजारात सुरू असलेल्या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारातही भावाबाबत अनिश्चितता आहे.

सराफा बाजारात सोन्याचे दर घसरले
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 60479 रुपयांवर खुला झाला आहे. जे मागील सत्रात 60629 रुपये प्रति दहा ग्राम वर बंद झालं होतं. त्यामुळे आज सोने 150 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह स्वस्त झाले आहे.

सध्या सोने एकूण 401 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने स्वस्त विकले जात आहे. सोन्याने 13 एप्रिल 2023 रोजी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोनं 60880 रुपये प्रति दहा ग्राम वर पोहोचली होती. तर आज चांदीच्या दरात प्रतिकिलो ९५६ रुपयांची घसरण झाली आहे.

तुमच्या शहरातील आजचे नवे दर
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५५८५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०९२० रुपये
* भिवंडी – २२ कॅरेट सोने : ५५८८० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०९५० रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५५८५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०९२० रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 55880 रुपये, 24 कॅरेट सोने : 60950 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 55850 रुपये, 24 कॅरेट सोने : 60920 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५५८५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०९२० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५५८८० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०९५० रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 55850 रुपये, 24 कॅरेट सोने : 60920 रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५५८५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०९२० रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५५८८० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०९५० रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 18 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x