17 April 2025 12:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा
x

Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार खाली घसरले, तुमच्या शहरातील घसरलेले सोन्याचे नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | महिन्याभरापूर्वी विक्रमी वाढलेल्या सोन्या-चांदीत सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. जर तुम्हीही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे काम ताबडतोब करा. कारण सोन्याचा दर 59,000 रुपयांच्या खाली आला आहे. इतकंच नाही तर चांदीही पुन्हा 70 हजारांच्या पातळीवर आली आहे. (Gold Rate Today)

गेल्या महिन्यात चांदी 77,000 रुपयांच्या वर गेली होती, एवढेच नाही तर सोनं ही 62,000 रुपयांच्या जवळ पोहोचलं होतं. पण त्यानंतर दोन्ही धातूंमध्ये चढ-उतारांचा काळ आला आहे. (Today Gold Rate)

सोन्या-चांदीच्या दरात घसरण

बुधवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) आणि सराफा बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या दीड महिन्यात सोन्याच्या दरात २८०० रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. चांदीने 70,000 रुपयांची पातळी गाठल्याने ती देखील 7000 रुपयांच्या खाली पोहोचली आहे. या दराने सोने-चांदीची आवक झाल्यानंतर अलीकडे खरेदीचा बेत आखणारे लोक खूप खूश आहेत.

सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण

सराफा बाजाराचे दर दररोज https://ibjarates.com जाहीर केले जातात. वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेल्या दराव्यतिरिक्त खरेदीवर जीएसटी आणि मेकिंग चार्जेस भरावे लागतील. मुंबई पुणेसह सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 500 रुपयांनी घसरून 58859 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदी 2000 रुपयांनी घसरून 70124 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचला आहे. मंगळवारी चांदी 72,091 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या दरात घसरण

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. सोमवारी सोन्याचा भाव 57 रुपयांनी घसरून 58,752 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 317 रुपयांनी घसरून 70,070 रुपये प्रति किलो झाला. याआधी एमसीएक्सवर मंगळवारी सोने 58809 रुपये आणि चांदी 70387 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर :

* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५४७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६७० रुपये
* भिवंडी – २२ कॅरेट सोने : ५४७३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९७०० रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५४७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६७० रुपये
* लातूर – २२ कॅरेट सोने : ५४७३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९७०० रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 54700 रुपये, 24 कॅरेट सोने : 59670 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५४७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६७० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५४७३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९७०० रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 54700 रुपये, 24 कॅरेट सोने : 59670 रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५४७०० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६७० रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५४७३० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९७०० रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Price Today Updates check details on 21 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या