Gold Price Today | सोन्याच्या किंमती विक्रम रचणार, पुढील आठवड्यात सोन्याचा भाव 60,000 रुपयांवर जाणार? ऍक्झॅक्ट आकडा पहा
Gold Price Today | एमसीएक्सवर शुक्रवारी सोन्याचा भाव 59,461 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. सोन्याचा हा आतापर्यंतचा उच्चांकी वायदा भाव आहे. दिवसाच्या व्यवहाराअंती 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59,420 रुपये होता. एप्रिल मधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा दर गुरुवारच्या बंद पातळीपेक्षा 1,414 रुपये किंवा 2.44 टक्क्यांनी वधारला. मे महिन्यातील चांदीच्या दरात तीन टक्क्यांनी म्हणजेच २,११८ रुपये प्रति किलोने वाढ झाली.
सोन्याचे दर ६० हजारांपर्यंत पोहोचू शकतात
कमोडिटी आणि करन्सी एक्स्पर्टनी वायदा बाजारात सोने-चांदी खरेदीशी संबंधित रणनीती सांगताना म्हटले की, अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकट पूर्णपणे संपताना दिसत नसल्याने पुढील आठवड्यात सराफामधील तेजीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात एमसीएक्सवर सोन्याचा भाव ६०,००० रुपये प्रति १० ग्रॅमची पातळी पार करेल.
एमसीएक्स गोल्डवर सोन्याची धूम
यावर्षी एमसीएक्स गोल्डची कामगिरी इतर कोणत्याही मालमत्ता वर्गाच्या तुलनेत सर्वात मजबूत राहिली आहे. कोणत्याही मालमत्ता वर्गापेक्षा त्याने चांगली कामगिरी केली आहे. या वर्षी आतापर्यंत एमसीएक्स सोन्याच्या किंमतीत 4,366 रुपये म्हणजेच आठ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकट्या मार्च महिन्यात त्यात ३,६२८ रुपये म्हणजेच ६.५१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
तज्ज्ञांनी एमसीएक्स एप्रिल गोल्ड फ्युचर्स ५९,२०० रुपयांच्या पातळीवर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी त्यांनी ६० हजार २०० रुपयांचे टार्गेट दिले आहे. तसेच स्टॉप लॉस ५८,६५० रुपये ठेवण्याचा सल्ला दिला जातो. ते आयआयएफएल सिक्युरिटीजमध्ये कमोडिटी आणि करन्सी रिसर्चचे व्हाइस प्रेसिडेंट आहेत. स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे तज्ज्ञ म्हणाले, “या आठवड्यात मौल्यवान धातूंच्या किंमतीत चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Gold Price Today updates check details on as on 18 March 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा