Gold Price Today | आज सोन्याचे दर मजबूत कोसळले, खरेदीपूर्वी नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | गेल्या आठवडय़ात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मात्र, यावर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीला सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून पाहिलं तर सोनं खूपच स्वस्त झालं आहे. चला तर मग जाणून घेऊया गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीची कशी झाली. सोने किती स्वस्तात खरेदी करता येणार पहा.
24 कॅरेट सोन्याचा दर घसरला
संपूर्ण आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा दर घसरला आहे. शुक्रवारी सोन्याचा भाव 57,038 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला होता. तर सोमवारी सोन्याचा हा दर 57455 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यामुळे आठवडाभरात सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम ४१७ रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं आता प्रति दहा ग्रॅम ४१७ रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येणार आहे.
24 कॅरेट सोन्यापासून दागिने बनवताना काळजी घ्या
सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. सोन्याचे दागिने १८ कॅरेटपासून ते २२ कॅरेटपर्यंत अधिक प्रमाणात बनवले जातात. सर्वात शुद्ध 24 कॅरेट सोने मानले जाते, परंतु त्यापासून दागिने बनविणे खूप कठीण आणि नुकसानदायक होऊ शकते. २४ कॅरेटचे दागिने तुटण्याचा धोका अधिक असतो. परिणामी, दागिने मजबूत करण्यासाठी त्यात इतर धातू घातले जातात.
चांदीची स्थिती
गेल्या आठवड्यात शुक्रवारी चांदीचा भाव 66740 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. तर सोमवारी या चांदीचा भाव 67606 रुपये प्रति किलो होता. त्यामुळे संपूर्ण आठवडाभरात चांदीच्या दरात प्रतिकिलो ८६६ रुपयांची घसरण झाली आहे.
सोने-चांदीचे आतापर्यंतचे उच्चांकी दर पहा
सध्या सोन्याचा भाव 1,844 रुपये प्रति 10 ग्रॅम ने स्वस्त झाला आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. उस समय सोना 58882 रुपये प्रति दस ग्राम पर पहुंच गया था। तर चांदी 8,260 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली ट्रेड करत आहे. एप्रिल २०११ मध्ये चांदीने ७५,००० रुपयांचा उच्चांक गाठला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Gold Price Today updates on 12 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON