16 October 2024 5:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRCTC Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो, जनरल तिकिटासह तत्काळ तिकीट ही नसेल तर 'हा' पर्याय निवडून प्रवास करा - Marathi News EPF On Salary | नोकरदारांनो, वय वर्ष 35 आणि बेसिक सॅलरी 20,000 रूपये, EPF ची मिळणारी रक्कम जाणून घ्या - Marathi News NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC BEL Vs IREDA Share Price | BEL आणि IREDA सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: IREDA Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस करणार मालामाल - NSE: TATASTEEL IREDA Share Price | IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IREDA HAL Share Price | डिफेन्स शेअर करणार मालामाल, टेक्निकल चार्ट पॅटर्नवर तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: HAL
x

Gold Rate Today | बापरे, दसऱ्याच्या एक दिवस आधी सोन्याचे भाव वाढले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर जाणून घ्या - Marathi News

Gold Rate Today

Gold Rate Today | सणासुदीच्या काळात वाढत्या मागणीचा परिणाम सोने-चांदीच्या दरावरही दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळी या मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. देशांतर्गत वायदा बाजारात आज सोन्या-चांदीचे दर हिरव्या चिन्हावर उघडले.

एमसीएक्स एक्सचेंजवर शुक्रवारी सकाळी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 0.71 टक्के म्हणजेच 531 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. जागतिक स्तरावर आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

चांदीच्या दरातही मोठी वाढ
सोन्याबरोबरच चांदीच्या देशांतर्गत वायदे दरातही शुक्रवारी सकाळी लक्षणीय वाढ दिसून आली. एमसीएक्स एक्सचेंजवर 5 डिसेंबर 2024 रोजी डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 0.87 टक्के म्हणजेच 786 रुपयांनी वधारून 91090 रुपये प्रति किलोग्रॅम वर व्यवहार करत होता. सोन्याबरोबरच चांदीच्या जागतिक दरातही तेजी पाहायला मिळाली आहे.

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 70,950 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 77,400 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 58,050 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 70,950 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 77,400 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 58,050 रुपये आहे.

Gold Rate Today Nashik

22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 70,980 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 77,430 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 58,080 रुपये आहे.

जागतिक बाजाराचा सोन्याच्या दरांवर परिणाम
जागतिक बाजारात कॉमेक्सवर सोन्याच्या दरात तेजी दिसून आली आहे. तो 0.87 टक्क्यांनी म्हणजेच 22.90 डॉलरने वधारून 2662.20 डॉलर प्रति औंस झाला. तर सोन्याचा जागतिक स्पॉट भाव सध्या 0.61 टक्के म्हणजेच 15.96 डॉलरने वाढून 2645.70 डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Gold Rate Today 11 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(305)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x